railway

रेल्वेने निश्चित केली TTEचा बर्थ, जाणून कोणत्या सीटवर भेटणार

  रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.  नेहमी असे होते की प्रवास करताना तुम्हांला तिकीट चेकर कुठे बसतो ही माहिती नसते. त्यामुळे तुम्ही त्याचा शोध संपूर्ण ट्रेनभर करत बसतात. आता रेल्वेच्या नव्या नियमानुसार टीटीईचा शोध तुम्हांला करावा लागणार नाही. 

Nov 15, 2017, 09:45 PM IST

मुंबईकरांनो, तीनही रेल्वे मार्गांवर आज ‘जम्बो’ ब्लॉक

 रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येत आहे. 

Nov 12, 2017, 08:30 AM IST

१५५ वर्ष जुन्या 'या' ट्रेनचा आज शेवटचा प्रवास...

१ नोव्हेंबरपासून लोकल ट्रेनचे रूप पालटणार आहे.

Oct 31, 2017, 03:57 PM IST

IRCTCकडून रेल्वेच्या नियमांमध्ये बदल

IRCTCकडून तिकीट बूकिंग करतानाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Oct 30, 2017, 10:47 PM IST

जलद आणि सोपे रेल्वे तिकीट आरक्षण, जाणून घ्या ही गुडन्यूज

तिकीटांची बुकिंग जलद आणि सोपे होण्यासाठी  रेल्वे लवकरच यासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक Android- आधारित आयआरसीटीसी मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे. 

Oct 25, 2017, 11:03 AM IST

रेल्वेचं तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानाने प्रवासाची संधी

जर तुम्ही राजधानी एक्सप्रेसमधील एसी फर्स्ट किंवा एसी सेकंड क्लासचं तिकीट काढत असाल आणि ते तिकीट कन्फर्म नाही झालं तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. पण ट्रेन तिकीट आणि एअर तिकीटमधील भाड्याचं जे अंतर असेल त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असतांना मागील वर्षी हा प्रस्ताव रेल्वेला दिला होता. पण त्यावेळी रेल्वेने याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नव्हती. आता ते स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की, एअर इंडियाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याला ते मंजुरी देतील.

Oct 23, 2017, 10:11 AM IST

कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष

कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष 

Oct 21, 2017, 07:39 PM IST

रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.

Oct 20, 2017, 08:16 AM IST

मुंबईची गती आज मंदावणार! तिनही रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी अनेक मुंबईक आगोदरच प्लानिंग करत असतात. त्यामुळे तुम्हीही असे काही प्लानिंग करून घराबाहेर पडणार असाल तर, आगोदर ही बातमी वाचा. कारण, आज मुंबईच्या तनही रेल्वे मर्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Oct 15, 2017, 09:40 AM IST

मौजमस्ती करण्यासाठी कोकण प्रवाशांना लुटणाऱ्याला अटक

कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना टार्गेट करुन त्यांचे दागिने चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला मध्य रेल्वे पोलिसांनी अटक केलीय. लांब पल्याच्या गाड्यांतील प्रवाशांना टार्गेट करणारा हा भामटा चैनीच्या वस्तू घेण्याकरता चोरी करायचा हे तपासात उघड झालंय...

Oct 13, 2017, 05:58 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीचा अहवाल रेल्वेला सुपूर्द

एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेने 13 टीम्सच्या माध्यमातून विविध रेल्वे स्थानकांवरील गर्दी, त्याचं नियोजन, पादचारी पूल, प्रवासी सुरक्षितता यांचा आढावा घेतला.

Oct 9, 2017, 11:09 PM IST