railway

मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा, प्रवासी रेल्वे ट्रॅकवर

आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बोऱ्या वाजलाय.  

Dec 7, 2016, 08:03 AM IST

रेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण

रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते.

Dec 4, 2016, 08:54 PM IST

रेल्वे पोलिसाच्या या कृतीमुळे प्रवासी भेदरले

सार्वजनिक ठिकाणी बंदूक पकडण्याचे काही नियम असतात. बंदूकिची नळी जमिनीकडे अथवा आकाशाच्या दिशेने धरायची असते. कारण बंदूक हे एकप्रकारचं यंत्र असतं. ज्यात कोणत्याही क्षणी बिघाड होऊ शकतो. बंदुकीतून चुकून गोळी चालली तर ती कोणाला लागू नये म्हणून ती जमीनीच्या किंवा आकाशाच्या दिशेकडे धरतात. मात्र अबरार अहमद नावाचे हे रेल्वे पोलीस कर्मचारी बहुदा हे विसरुन गेले की ते ट्रेनमध्ये आहेत. भर ट्रेनमध्ये अशाप्रकारे ३०३प्रकारचं शस्त्र निष्काळजीपणे मांडीवर घेऊन बसले आहेत. या बंदुकीच्या दहशतीनं त्याच्या शेजारी कुणीच बसत नव्हतं.

Nov 30, 2016, 10:12 AM IST

रेल्वे भरतीबाबत मराठी विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना...

 वेस्टर्न रेल्वे अप्रेंटीसच्या नोकर भरतीमध्ये न्याय मिळावा या मागणी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून  अप्रेंटीस विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज  ठाकरे यांची कृष्णकुंज, येथे भेटीला आले होते. 

Nov 29, 2016, 04:41 PM IST

ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग

ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग

Nov 22, 2016, 11:25 PM IST

ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग, वाहतूक विस्कळीत

ठाणे रेल्वे स्थानकात दादरकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या मागच्या डब्याला अचानक आग लागली... आणि प्रवाशांत एकच गोंधळ उडाला.

Nov 22, 2016, 06:49 PM IST

कानपूर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 121वर

इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या अपघातातल्या मृतांची संख्या 121वर जाऊन पोहोचली आहे

Nov 20, 2016, 10:38 PM IST

एकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?

काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय. 

Nov 10, 2016, 02:06 PM IST

'स्टंटबॉय' बनला रेल्वेचा 'पोस्टरबॉय'!

रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणारे अनेक जण नेहमीच पाहायला मिळतात. ही स्टंटबाजी अनेकांच्या जीवाववरही बेतते. हे असले जीवघेणे प्रकार रोखण्याकरता रेल्वे पोलीस पुढे सरसावले आहेत. 

Nov 7, 2016, 01:55 PM IST