railway

मुंबई - हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याने लांबपल्याच्या गाड्या खोळंबल्या

मध्य रेल्वे मार्गावर कर्जत दरम्यान मुंबई - हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावर घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांवर परिणाम झालाय. तसेच मुंबई फास्ट लोकलवर याचा परिणाम दिसत आहे. अनेक गाड्या खोळंबळ्या आहेत.

Jul 18, 2017, 06:32 PM IST

रेल्वेच्या नव्या 'सारथी' अॅपवर तुम्हाला या सुविधा मिळणार...

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच रेल्वेचं नवीन 'सारथी' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या अॅपवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात...

Jul 16, 2017, 12:11 AM IST

रेल्वेचे एस्कलेटर काय देखाव्यासाठी आहेत का?

मात्र परवानग्यांची वाट पाहात ते एस्कलेटर पडून आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

Jul 14, 2017, 09:42 AM IST

मूर्तिजापूरजवळ मालगाडी रुळावरून घसरली

मूर्तिजापूरजवळ मालगाडी रुळावरून घसरली

Jul 11, 2017, 07:47 PM IST

मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर : 'वन रूपी क्लिनिक' सेवा लवकरच...

रेल्वे स्टेशनपाठोपाठ आता मुंबई मेट्रोच्या स्टेशनवरही एक रूपयांत आरोग्य सुविधा मिळणार आहे. 'वन रूपी क्लिनिक' ही सेवा १५ ऑगस्टपासून घाटकोपर - वर्सोवा या मेट्रो मार्गावरील पाच स्टेशनवर सुरू केली जाणार आहे.

Jul 7, 2017, 07:47 PM IST

रेल्वे स्टेशनवर सरकते जिने २४ तास सुरू राहणार

मुंबईतल्या रेल्वेप्रवाशांना दिलासा देणारी सर्वात महत्त्वाची बातमी... रेल्वे स्टेशनांवरील सरकते जिने आता २४ तास सुरु राहणार आहेत.

Jul 4, 2017, 09:26 PM IST

मुलीच्याआत्महत्येनंतर वडिलांनी स्वत:ला रेल्वे खाली झोकून दिले!

 येथे धक्कादायक घटना घडली. मुलगी आणि पित्याने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.

Jul 1, 2017, 10:40 PM IST

प्रवाशांनी रिझर्व्हेशन रद्द केल्यामुळे रेल्वेला झाला हजारो कोटींचा फायदा

रेल्वेचं रिझर्व्हेशन रद्द केल्यावर आपल्या मूळ रक्कमेतून बराच मोठा हिस्सा कापला जात असल्याचं गेल्या काही दिवसात तुमच्या लक्षात आलं असेल. बातमी याच मोठ्या हिश्यातून रेल्वेला झालेल्या उत्पन्नाची आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात आरक्षण रद्द केल्यावर रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम 14 हजार कोटींच्या वर पोहचली आहे.

Jun 29, 2017, 12:20 PM IST

श्रावण महिन्याच्या अगोदर नॉनव्हेज खाण्यासाठी हवीय सुट्टी, अर्ज वायरल

सुट्ट्या मिळवण्यासाठी लोक काय काय करतात, हे काही आता लपून राहिलेलं नाही. नुकतंच, छत्तीसगडमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्यानंही सुट्टीसाठी एक भन्नाट कारण दिलंय. 

Jun 22, 2017, 04:03 PM IST

रेल्वेची क्रेडीट गुडन्यूज, आधी तिकीट काढा नंतर पैसे द्या!

रेल्वे प्रवासासाठी 'आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या' अशी नवी सेवा सुरु करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या गाड्यांना ही सेवा लागू होणार आहे.

Jun 2, 2017, 06:07 PM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमध्ये तांत्रिक दोष दूर करणे रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.

May 28, 2017, 07:49 AM IST