railway

आता रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही

गेल्या 92 वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प यंदा मोडीत निघालीय. रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प एकत्र करून सादर करण्यात येणार आहे. 

Sep 21, 2016, 01:19 PM IST

खूशखबर! आता ऑनलाईन मिळणार जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट

रेल्वेच्या तिकिटासाठी तुम्हाला आता लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही. रिजर्वेशनप्रमाणे तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवरुनच जनरल तिकीट बूक करु शकणार आहात. आयआरसीटीसी लवकरच जनरल तिकीट देखील मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

Sep 15, 2016, 04:49 PM IST

कोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच

मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.

Sep 7, 2016, 09:55 AM IST

रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आता नाही द्यावा लागणार दंड

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांना दिली खूशखबर

Sep 5, 2016, 12:37 PM IST

रेल्वेत स्लीपर क्लाससाठीही मिळणार अंथरूण-पांघरूण

रेल्वेकडून ई-बेडरोल सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेचा प्रवास आणखी आरामदायी व्हावा, यासाठी  ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून सोमवारी ई-बेडरोल सेवा सुरू करण्यात आली. मात्र यासाठी रेल्वे प्रवाशाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Aug 23, 2016, 10:12 AM IST

मुंबईतील ६ रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा

सहा महत्वाच्या रेल्वे टर्मनिसवर आजपासून वाय-फाय सुविधा सुरू होणार आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला, दादर, बांद्रा टर्मिनस, चर्चगेट आणि खार रोड या स्थानकांवर ही मोफत सुविधा सुरू होणार आहे.

Aug 22, 2016, 09:07 AM IST

उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून कॉन्ट्रॅक्ट किलरची नियुक्ती

उंदराच्या जाचापासून सुटका करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या ब्रिटीशकालीन चारबाग रेल्वे प्रशासनानं अनोखी शक्कल लढवली आहे.

Aug 21, 2016, 05:05 PM IST

खूशखबर! गणशोत्सवासाठी मध्य रेल्वे सोडणार अधिक गाड्या

 गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केली आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल ते चिपळूण गाड्या सोडल्या जाणार आहेत.

Aug 20, 2016, 11:00 AM IST