म्हणून त्यांनी दिव्याजवळच्या रेल्वे ट्रॅकवर ३५० किलोचा रॉड ठेवला
ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे घातपात प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. दिव्याजवळ रेल्वे रुळावर रॉड ठेवल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय.
Apr 14, 2017, 05:15 PM ISTमुंबईत रविवारी रेल्वेचा जम्बो ब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2017, 11:26 PM ISTदौंडकरांची ४० वर्षांची प्रतिक्षा संपली
Mar 26, 2017, 08:33 PM ISTऔरंगाबाद आणि नांदेड राज्यातील पहिले कॅशलेस स्टेशन
राज्यातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन होण्याचा बहुमान मराठवाड्यातील दोन रेल्वे स्थानकांना मिळाला आहे. औरंगाबाद आणि नांदेड या दोन रेल्वे स्टेशनवर आता तिकीट काढण्यापासून सामान खरेदी पर्यंत सर्व व्यवहार कॅशलेश करण्यात आले आहेत.
Mar 26, 2017, 08:28 AM ISTपश्चिम रेल्वेवर धावली पहिली स्वदेशी बनावटीची मेधा लोकल
पश्चिम रेल्वे मार्गावर स्वदेशी बनावटीची पहिली मेधा लोकल सुरू करण्यात आली. लोकलमधील संपुर्ण विद्युत यंत्रणा भारतीय तंत्रज्ञांनी बनवली आहे. मेधा लोकल दादर ते बोरीवली धीम्या मार्गावर दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी रवाना करण्यात आली.
Mar 19, 2017, 08:23 AM ISTदेशातील पहिलीच रेल्वे अॅम्ब्युलन्स दाखल
मध्य रेल्वेनं रेल्वे अॅम्ब्युलन्स सुरू केलीय. अशा प्रकारची अॅम्ब्युलन्स पहिल्यांदाच देशात सुरू करण्यात आलीय.
Mar 10, 2017, 08:44 AM ISTरेल्वेच्या महिला डब्यात टॉकबॅक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 11:37 PM ISTरेल्वेच्या ट्रॅक पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांची भरती कधी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 06:01 PM IST'रेल्वेच्या पर्यायी जागेत बालकवींचे स्मारक उभारणार'
रेल्वेच्या पर्यायी जागेत बालकवींचे स्मारक उभारण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.
Mar 2, 2017, 08:22 PM ISTआयआरसीटीसीनं जाहीर केले रेल्वेतल्या खानपानाचे दर
आयआरसीटीसीनं रेल्वेमधल्या खानपानाचे दर जाहीर केले आहेत. रेल्वेच्या या नव्या धोरणानुसार आता जेवण रेल्वेच्या स्थानिक खानावळींमध्ये करण्यात येणार आहे.
Feb 28, 2017, 07:35 PM ISTनाशिकजवळ रेल्वे घातपाताचा प्रयत्न फसला
हावडा कुर्ला एक्सप्रेसला अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न मोटारमनच्या सावधानतेमुळे फसला आहे
Feb 11, 2017, 08:08 PM ISTनाशिकजवळ रेल्वे घातपाताचा प्रयत्न फसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 06:14 PM ISTनोकरी : रेल्वेत तब्बल 18,000 जागांसाठी ऑनलाईन परिक्षा
रेल्वे भरती घोटाळा टाळण्यासाठी यंदा भारतीय रेल्वे वेगवेगळ्या पदांसाठी तब्बल 18 हजार जागा भरण्यासाठी ऑनलाईन परिक्षा आयोजित करणार आहे.
Feb 11, 2017, 11:06 AM ISTअर्थसंकल्पात मुंबई रेल्वेबद्दल तरतूद?
अर्थसंकल्पात मुंबई रेल्वेबद्दल तरतूद?
Feb 1, 2017, 04:25 PM ISTरेल्वे ई-तिकीटवर नाही लागणार सर्व्हिस टॅक्स
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 12:50 PM IST