railway minister

मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य - सुरेश प्रभू

मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. तसेच ३१ मार्चपर्यंत बहुतेक प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

Dec 13, 2014, 07:50 PM IST

रेल्वे मंत्र्यांचा मुलगा कार्तिक अडचणीत

रेल्वे मंत्र्यांचा मुलगा कार्तिक अडचणीत

Aug 28, 2014, 08:23 PM IST

रेल्वे मंत्र्यांच्या मुलावर बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा

रेल्वेमंत्री सदानंद गौडांचा परिवार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. सदानंद गौडांचा मुलगा कार्तिक याच्याशी आपला विवाह झाला असून गौडा परिवारानं आपला सून म्हणून स्विकार करावा, अशी मागणी एका कन्नड अभिनेत्री आणि मॉडेलनं केल्यानं खळबळ माजली आहे.

Aug 28, 2014, 11:01 AM IST

रेल्वेत आता राजकारण नाही फक्त विकास - गौडा

रेल्वेमध्ये आतापर्यंत राजकारण केले गेले. मात्र, आता रेल्वेचा विकास होईल, असे प्रतिपादन रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी येथे केले.

Jul 8, 2014, 10:17 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या नवीन मागण्या... रेल्वेमंत्र्यांकडे पसरले हात!

राज्यातले अनेक रेल्वे प्रकल्प कागदावरच असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे नव्या मागण्या केल्या आहेत.

Oct 28, 2013, 11:59 PM IST

रेल्वेमंत्री आज मुंबईत, मुंबईकरांना काय मिळणार?

रेल्वेमंत्री मलिल्कार्जुन खरगे आज एक दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी तब्बल ३ नवीन लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा शुभारंभ, नवीन लोकलचे उद्घाटन, रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी मोहिम असे अनेक जंगी कार्यक्रम आहेत.

Oct 27, 2013, 12:00 PM IST

पवनकुमार बन्सल यांच्यापाठोपाठ अश्विनीकुमारांचाही राजीनामा

रेल्वेतील लाचखोरी प्रकरण पवनकुमार बन्सल यांना चांगलंच भोवलंय. पंतप्रधानांची भेट घेऊन बन्सल यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा सादर केलाय.

May 10, 2013, 09:15 PM IST

'विरोधी पक्षाला राजीनामा मागण्याचा रोग'

काँग्रेसनं रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावलीय. एव्हढंच नाही तर या पद्धतीनं राजीनामे मागण्याचा रोगच विरोधी पक्षाला लागल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.

May 4, 2013, 07:13 PM IST

रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला लाच घेताना अटक

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या युपीए सरकारच्या अडचणी वाढतच चालल्यात.. वेगवेगळ्या मंत्र्यांची नावं विविध घोटाळ्यात समोर येतायत.

May 4, 2013, 11:03 AM IST

रेल्वे प्रवास महागला, नव्या वर्षात केंद्राचा दणका

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईच्या आगीत तेल ओतण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली, आता नव्या वर्षात रेल्वे प्रवास महाग झाल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांनी आज येथे केली.

Jan 9, 2013, 03:35 PM IST

रेल्वेभाड्यात वाढ होणार?

महागाईनं अगोदरच कंबरड मोडलेल्या भारतीयांना आता रेल्वे भाडंवाढीचाही सामना करावा लागणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेल्वेच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Jun 27, 2012, 11:40 AM IST

त्रिवेदींचे जाणे दु:खदायक - पंतप्रधान

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचं राजीनामा नाट्य अखेर संपल. त्रिवेदींचा राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवल्याचं पंतप्रधानांनी लोकसभेतल्या निवेदनात स्पष्ट केले. त्रिवेंदीच्या गच्छतींबाबत दु:ख झाल्याचंही पंतप्रधानांनी नमूद करत ममतांना टोला लगावला.

Mar 19, 2012, 02:15 PM IST