रेल्वे मंत्र्यांनी १० मिनिटात बाळाच्या दुधाची सोय केली
सत्येंद्र यादव आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या बाळासह रेल्वे प्रवास करत होते. सत्येंद्र हे १० डिसेंबरला माण्डुवाडी-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ही गाडी अनेक ट्रेन क्रॉसिंग आणि सिग्नलला थांबत होती, आणि गाडीला प्रचंड उशीर होत होता.
Dec 15, 2015, 01:12 AM ISTमुंबई, ठाण्यातील खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
मुंबई, ठाण्यातील खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
Dec 1, 2015, 06:21 PM ISTपॅरालिसीस झालेल्या वडिलासांठी साक्षात रेल्वेमंत्री 'प्रभू' पुन्हा आले धावून
यशवंतपूर ते बिकानेर दरम्यान आपल्या पॅरालिसीस झालेल्या वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या पंकज जैन या यांच्या मदतीला स्वत: प्रभू धावून आले. पंकज जैन हे आपल्या वडिलांना उपचाराकरिता मेडतारोड रोड येथे घेऊन चाले होते. पण ट्रेन फक्त 5 मिनिटं थांबणार असल्याने सामानसह ट्रेनमधून उतरायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता.
Nov 30, 2015, 05:01 PM ISTमुंबईकरांसाठी खुषखबर, मिळणार पेपरलेस मासिक पास मोबाईलवर
लोकलचा पास काढण्यासाठी आता अर्धा तास आधी निघण्याची गरज उरणार नाहीय.
Oct 8, 2015, 06:17 PM ISTरेल्वेमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
रेल्वेमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
Sep 15, 2015, 10:14 PM ISTरेल्वेचा खोळंबा : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी जाहीर पत्र...
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी जाहीर पत्र...
Sep 15, 2015, 06:36 PM ISTकोकणात गणेशोत्सवासाठी आणखी ११४ खास गाड्या
गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. कित्येक जणांना तर रेल्वेची तिकिटेही मिळत नाहीत.
Jul 19, 2015, 03:54 PM ISTमुंबई रेल्वेतील तांत्रिक बिघाडांची रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:07 AM ISTभारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!
देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेनचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वेगाडीचं उदघाटन केलं.
Jan 14, 2015, 10:56 AM ISTरेल्वेसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी ट्रान्सफोर्स नेमणार - रेल्वेमंत्री
रेल्वेसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी ट्रान्सफोर्स नेमणार - रेल्वेमंत्री
Jan 10, 2015, 10:38 AM ISTगर्दीवर रेल्वेमंत्र्यांनी सुचवलेल्या उपयावर या प्रतिक्रिया...
गर्दीवर रेल्वेमंत्र्यांनी सुचवलेल्या उपयावर या प्रतिक्रिया...
Jan 9, 2015, 10:06 AM ISTलोकलवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी सुचवला उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 06:16 PM ISTरेल्वेच्या प्रभूंचा मेगा वसुलीचा प्लान, बजेट झटका देणारं?
रेल्वेच्या भाड्यात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे. माजी वित्तीय सेवा सचिव डी. के. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय समितीनं रेल्वेत नियमित आणि सतत वाढ करण्याची शिफारस केलीय. रेल्वे भाड्यातील वाढीला या समितीनं सेक्टर आणि आरबीआयचा डेटा क्वार्टली कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) सोबत जोडण्याचीही शिफारस करण्यात आलीय. मंगळवारी या समितीनं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रिपोर्ट सादर केलाय.
Jan 1, 2015, 03:00 PM ISTमुंबईतील रेल्वे प्रश्न, कराड - चिपळूण मार्गाबाबत CM चे रेल्वे मंत्र्यांना पत्र
नवीन वर्षात रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत आहे. कारण कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्याने अनेक अपेक्षा आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्ये येत असलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला मोठा वाटा मिळावा, यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केलेत. याबाबत एक लांबलचक पत्रच लिहीलंय.
Dec 31, 2014, 11:58 AM IST