railway minister

औरंगाबाद । मालवाहतूक गाडीने १९ जणांना चिरडले, रेल्वेमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

औरंगाबाद मालवाहतूक रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

May 8, 2020, 10:05 AM IST

'मंत्र्याने न्यूड व्हिडिओ पाठवले'; टिकटॉक स्टारचा आरोप

टिकटॉक स्टारचा मंत्र्यावर गंभीर आरोप, याआधीही व्हायरल झाला सेल्फी

Dec 28, 2019, 05:16 PM IST

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतील घरी चोरी

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या घरी चोरीची घटना घडली.  

Oct 3, 2019, 09:21 PM IST

पावसाने मुंबई लोकल बंद; देवदर्शनात मग्न असणाऱ्या रेल्वेमंत्र्यांना उशिराने जाग

 देवदर्शनात मग्न असणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना काल उशिरा जाग आली. 

Sep 6, 2019, 11:25 AM IST
Railway Minister Piyush Goyal Tweets For All Three Route Local Trains Running Normal PT57S

VIDEO | रेल्वेमंत्र्यांना उशीरा जाग...

VIDEO | रेल्वेमंत्र्यांना उशीरा जाग...

Sep 5, 2019, 01:40 PM IST
Mumbai Railway Minister Piyush Goyal in lalbaug PT2M59S

मुंबईकरांचे हाल आणि रेल्वमंत्री राजाच्या दर्शनाला

मुंबईकरांचे हाल आणि रेल्वमंत्री राजाच्या दर्शनाला

Sep 5, 2019, 12:05 AM IST

लाखो मुंबईकरांचे हाल, रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनाला

एकीकडे लाखो मुंबईकर त्रस्त असताना रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 

Sep 4, 2019, 09:27 PM IST

समझौता एक्सप्रेस कायमची बंद, पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांची घोषणा

जेव्हापर्यंत मी पाकिस्तानचा रेल्वेमंत्री असेल तेव्हापर्यंत समझौता एक्सप्रेस चालू देणार नाही, असा पणच त्यांनी जाहीर केलाय

Aug 8, 2019, 07:12 PM IST
Mumbai Railway Minister Piyush Goyal Travel In Local Train PT51S

मुंबई । पियूष गोयल यांचा लोकलने चर्चगेट ते बोरीवली प्रवास

एका बैठकीसाठी राज्यसभेचे सदस्य आणि मावळते रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास करत विलेपार्ले गाठले.रात्री 8.13 ची बोरिवली स्लो लोकल चर्चगेटवरून पकडली. अर्थात मावळते रेल्वेमंत्री पियूष गोयल येणार असल्याने पोलीस आणि रेल्वे अधिकारी यांचा फौजफाटा चर्चगेट स्थानकात उपस्थित होता. यावेळी फर्स्ट क्लासचे तिकीट काढत पियूष गोयल यांनी धावत शेवटच्या अगदी क्षणी लोकल पकडली.

Apr 11, 2019, 12:00 AM IST

'माझ्या बहिणीला वाचवा', भावाच्या ट्विटनंतर रेल्वेमंत्र्यांनी पाठवले पोलीस

भावाच्या ट्विटनंतर रेल्वे पोलीस मदतीला धावले.

Mar 14, 2019, 11:18 AM IST
 Mumbai CM And Railway Minister Inaugurated Parel Terminus PT2M30S

मुंबई : टर्मिनसवरून दिवसभरात १६ धिम्या गाड्याच सुटणार

मुंबई : टर्मिनसवरून दिवसभरात १६ धिम्या गाड्याच सुटणार

Mar 4, 2019, 08:10 PM IST

मोबाईलवर समजणार रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा

रेल्वेत आयआरसीटीसीकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या पाकिटावर बारकोड असणार आहे.   

 

Feb 26, 2019, 04:57 PM IST
Railway Minister Piyush Goyal Share Toy Train Running In Snow Fall PT44S

व्हिडीओ | निसर्गाने ओढली बर्फाची चादर

व्हिडीओ | निसर्गाने ओढली बर्फाची चादर
Railway Minister Piyush Goyal Share Toy Train Running In Snow Fall

Feb 11, 2019, 01:45 PM IST