raid

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सचिवालय कार्यालयावर आज सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांचे कार्यालय सील केलेय.

Dec 15, 2015, 10:39 AM IST

चिट फंट विरोधात सेबीची कारवाई

चिट फंट विरोधात सेबीची कारवाई

Dec 6, 2015, 11:45 AM IST

जयपूरमध्ये रेव्ह पार्टीवर छापा, २७ ताब्यात

 राजस्थानची राजधानी जयपूरजवळ पोलिसांनी एक रेव्ह पार्टी उध्वस्त केली. छापा टाकून पोलिसांनी ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या २७ जणांमध्ये एका परदेशी युवतीचा समावेश आहे. पहाटे ४ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. 

Sep 1, 2015, 05:57 PM IST

हिंजवडीतल्या फार्महाऊसवर पोलिसांची धाड; ५० जण ताब्यात

पुण्यात हिंजवडी जवळील एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बेकायदेशीर पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी ५० तरूण-तरूणींना ताब्यात घेतलं.

Jul 18, 2015, 09:49 PM IST

तिस्ता सेटवलवाड यांच्या घरावर सीबीआयचे छापे

तिस्ता सेटवलवाड यांच्या घरावर सीबीआयचे छापे

Jul 14, 2015, 02:37 PM IST

शिक्षणाच्या नावाखाली सुरू होतं हुक्का पार्लर, पोलिसांचा छापा

उत्तर नागपूरच्या जरीपटका भागात एका दोन मजली इमारतीत सिक्रेट रूममध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकलाय. यात 9 जणांना पोलिसांनी अटक केलीय. आरोपींमध्ये हुक्का पार्लरचा मॅनेजर विनोद देवानी आणि काही विद्यार्थी आहेत, जे अभ्यासाचं कारण देत हुक्का पार्लरमध्ये मजा-मस्ती करायचे.

Jul 8, 2015, 06:35 PM IST

एसीबीनंतर आता भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मागील धाडसत्र सुरूच आहे. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं भुजबळांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.

Jun 22, 2015, 11:33 AM IST

'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी

छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ ट्रस्टी असलेल्या 'मुंबई एज्युकेशन ट्रस्ट' अर्थात एमईटी या शैक्षणिक संस्थेवरही एसीबीनं आज छापा घातलाय.

Jun 17, 2015, 07:54 PM IST

पुण्यात कॅम्प परिसरातही भुजबळांच्या मालमत्तेवर छापा

पुण्यात कॅम्प परिसरातही भुजबळांच्या मालमत्तेवर छापा

Jun 16, 2015, 10:11 PM IST