raid

औरंगाबादमध्ये अवैध गर्भपाताचा अड्डा उघड

 गर्भपाताचा अड्डा गेली तीन वर्ष राजरोसपणे औरंगाबादमध्ये सुरु होता अशी धक्कादायक माहिती पुढं आली आहे, दरम्यानच्या काळात या ठिकाणी 100 पेक्षा जास्त गर्भपात केल्याचं शक्यता वर्तवण्यात येते आहे.  महत्वाचं म्हणजे गर्भपात केंद्र चालवणा-या डॉ. चंद्रकला गायकवाड, या महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी आहेत. सोबतच सध्या त्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेत मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, सोबतच अवैध गर्भपात केंद्रच्या तपासणी समितीवर सुद्धा त्यांनी या आधी काम केल्याचं उघड झाल आहे.

May 27, 2017, 03:10 PM IST

माजी लष्कर अधिकाऱ्याच्या घरी छापा, सापडल्या धक्कादायक वस्तू

मेरठमध्ये एका निवृत्त कर्नलच्या घरी डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेन्स (DRI)ने छापा मारला. निवृत्त कर्नल देवेंद्र कुमार आणि मुलगा नॅशनल शूटर प्रशांत बिश्नोईच्या घरावर गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली.

Apr 30, 2017, 01:20 PM IST

नाशिकात स्त्री भ्रुण हत्या, डॉ. लहाडे रुग्णालयावर धाड

जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीनं धाड घातलीय. शासकीय रुग्णालयातच भ्रुण हत्या केली जात असल्याचं यानिमित्तानं समोर आले.

Apr 4, 2017, 07:33 PM IST

स्त्री रोग तज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर धाड

नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीने धाड घातलीय. 

Apr 4, 2017, 07:32 PM IST

भाजप तालुकाध्यक्षाच्या हॉटेलवर छापा

टेंभुर्णी येथील वेश्या व्यवसाय करणा-या सुमित हॉटेलवर सोलापूर ग्रामीण टीमने धाड टाकून पराज्यातील 5 महिलांची सुटका केली.

Jan 23, 2017, 02:52 PM IST

पुरोहितांच्या घरावर आयकर विभाग अधिकाऱ्यांचा छापा, कोट्यवधी रुपये जप्त

 त्र्यंबकेश्वरच्या दोन पुरोहितांच्या घरावर आयकर विभागानं धाडी घातल्यात आहेत. या धाडीत गेल्या चोवीस तासापासून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा जप्त  करण्यात आला आहे.  

Dec 27, 2016, 10:20 AM IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचा छापा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. 

Dec 26, 2016, 08:40 PM IST

भाजप नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सच्या धाडी

आयकर विभागानं भाजप नेता सुशील वासवानी याच्या घरावर तसंच विविध व्यावसायिक ऑफिसेसवर मंगळवारी सकाळी धाडी मारल्या. 

Dec 20, 2016, 05:05 PM IST