Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!
Unseasonal Rain In Maharashtra : राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे.
Jan 6, 2024, 11:09 PM ISTPune News : 'पालकमंत्री म्हणून मी...', शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Mohol Dead : शरद मोहोळ हत्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jan 6, 2024, 07:26 PM ISTवीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या Petrol-Diesel चे आजचे दर
Today petrol Diesel Price : तुम्ही जर वीकेंडला गाडी घेऊन घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सतत बदल होत असतात.
Jan 6, 2024, 08:57 AM ISTVIDEO | भाजप आमदाराने पोलिसांवरच उचलला हात; कॉन्स्टेबलच्या लगावली कानाखाली
Pune Cantonment BJP MLA Sunil Kamble Slapping Police
Jan 5, 2024, 01:20 PM ISTनवीन वर्षात पुणेकरांना झटका; शहरात प्रवास करताना मोजावे लागणार 20% अधिक पैसे
Pune Ola Uber Fare : पुण्यात ओला उबरचा प्रवास आता महाग झाला आहे. पुण्यात ओला, उबरसह एसी टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या वर्षापासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
Jan 4, 2024, 11:39 AM ISTPune News : पुणेकरांनो गर्दी करू नका! जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार
Petrol Pump strike : पुण्यात आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील अस स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन सांगितल आलंय.
Jan 2, 2024, 12:04 PM ISTठाण्यातील ड्रग्ज पार्टी, शेतकरी प्रश्न, महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प अन्... राऊतांची पत्रकार परिषद जशीच्या तशी
MP Sanjay Raut Uncut Press Conference Pune 31 December 2023
Dec 31, 2023, 03:35 PM ISTSharad Pawar | प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवार यांची भेट?
VBA Prakash Ambedkar Meets Sharad Pawar At Pune Moti Baug Residence
Dec 31, 2023, 10:20 AM ISTRaigad Tamhini Ghat | रायगडच्या ताम्हिणी घाटात खासगी बसचा अपघात, दुर्घटनेत दोन महिला ठार तर 55 प्रवासी जखमी
Raigad Tamhini Ghat Private Tourist Bus Accident Turnover Two Casualty
Dec 30, 2023, 11:25 AM ISTताम्हिणी घाटात भीषण अपघात; पुण्याहून कोकणात जाणारी खासगी बस उलटली
Raigad Accident News : रायगडमधून अपघाताची भीषण बातमी समोर आली आहे. ताम्हिणी घाटातून कोकणतात जाणारी खासगी बस उलटल्याने मोठा अपघात घडला आहे.
Dec 30, 2023, 08:26 AM ISTहैदराबादपेक्षा पुण्यात घरं स्वस्त; मुंबईचा तर विचारही पडेल महागात
Home affordability : गेल्या वर्षभरात गृहनिर्माण क्षेत्रात (Residential market in India) अनेक सकारात्मक बदल झाल्याचं पहायला मिळतंय. जर RBI ने 2024 मध्ये रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणावर गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे.
Dec 28, 2023, 03:50 PM ISTपुण्यात इंग्रजी माध्यमाच्या 16 शाळा कायमच्या बंद! वाचा शाळांच्या नावांची यादी
Pune School : विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या तब्बल 16 शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. वर्गसंख्येअभावी या शाळा बंद करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे.
Dec 28, 2023, 02:58 PM ISTPune | पुण्यात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड. दहशत पसरवण्यासाठी गाड्या फोडल्या
Pune | पुण्यात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड. दहशत पसरवण्यासाठी गाड्या फोडल्या
Dec 26, 2023, 12:05 PM ISTShirur Election | अजित पवार पत्रकार परिषद अनकट
Shirur Election DCM Ajit Pawar Brief Media Uncut Pune
Dec 26, 2023, 11:10 AM ISTपुणे : छातीत बुक्क्या मारून पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून बसेल धक्का
Pune Crime News : पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. जेवण दिल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Dec 25, 2023, 08:24 AM IST