pune

तहसील कार्यालयातून EVM मशीन चोरली; पुण्यातील विचित्र घटना

पुण्यात एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. तहसूल कार्यालयात ठेवलेली EVM मशीन चोरीला गेली आहे. 

Feb 6, 2024, 05:12 PM IST

इंधनाच्या दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती...

Petrol Diesel Price : राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किरकोळ पैशांच्या अंतराने बदलत असतात. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?

Feb 6, 2024, 09:52 AM IST

राख पडली म्हणून अंगावर सोडला पिटबूल आणि... पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. किरकोळ वादातून आपल्या पिटबूल कुत्रा अंगावर सोडला आहे. यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

Feb 5, 2024, 04:57 PM IST

Top 10: न मुंबई, न न्यूयॉर्क, न शांघाय... 'या' शहरात सर्वात जास्त ट्रॅफिक!

High Traffic Jam Cities in the World : जगातील सर्वाधिक ट्रॅफीक जाम असलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सचा अहवाल समोर आला असून यामध्ये तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेलं की या यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. दरम्यान ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये वाहने सर्वात कमी वेगाने जातात असे एका अहवालातून समोर आले आहे. 

 

Feb 5, 2024, 03:45 PM IST

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Rate : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल डिझेलचे आजचे दर नक्की तपासा...

Feb 5, 2024, 09:02 AM IST

'हा' पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune News : पुणे शहरातील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल पूना रुग्णालयाजवळील असून वाहनचालकांनी पर्यायी मार्ग जाणून घ्या... 

Feb 4, 2024, 10:32 AM IST

आता पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price : येत्या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुम्ही जर विकेंडला घराबाहेर पडणार असाल तर आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की तपासा... 

Feb 3, 2024, 10:53 AM IST