वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या Petrol-Diesel चे आजचे दर

आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती सारख्याच आहे यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 72.31 आहे आणि WTI क्रूडची किंमत $ 72.48 आहे.

मुंबईत पेट्रोल 106.42 रुपये, डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर आहे.

पुण्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर आहे.

पुण्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर आहे.

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 रुपये आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर आहे.

VIEW ALL

Read Next Story