Har Mandir Safai Abhiyan In Pune | देशभरात भाजपचं 'हर मंदिर स्वच्छता अभियान' पुण्यातील रोकडोबा आणि राम मंदिराची स्वच्छता
BJP Leader Chandrashekhar Bawankule In Har Mandir Safai Abhiyan Pune
Jan 14, 2024, 09:25 AM ISTना महाराष्ट्रात, ना भारतात...सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत कोणती? राज ठाकरेंनी घेतलं नाव
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना गावातील स्वच्छतांकडे लक्ष देण्याच आवाहन करताना आपण पाहिलेली सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत कोणती होती हे सांगितलं आहे.
Jan 13, 2024, 03:24 PM IST
गाव स्वच्छ ठेवण्यासाठी इच्छाशक्ती लागते - राज ठाकरे
गाव स्वच्छ ठेवण्यासाठी इच्छाशक्ती लागते - राज ठाकरे
Jan 13, 2024, 03:10 PM ISTशाहरुखच्या 'डंकी'चा उल्लेख करत राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'तुम्ही सफाई कर्मचारी...'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना 'डंकी' चित्रपटाचा उल्लेख करत नाराजी जाहीर केली आहे.
Jan 13, 2024, 02:59 PM IST
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास
Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास
Jan 13, 2024, 10:31 AM ISTमुंबई-पुण्यात एक लिटर पेट्रोल किती रुपयांना? जाणून घ्या आजचे दर
कच्चा तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. आज राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 56 पैशांनी तर डिझेल 53 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर बिहारमध्ये पेट्रोल 33 पैशांनी (Price) तर डिझेल 31 पैशांनी स्वस्त झालं आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील इतर राज्यांचे पेट्रोल - डिझेलचे दर....
Jan 13, 2024, 09:48 AM ISTPetrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price in Maharashtra : सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे. इंधन कंपन्याकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...
Jan 11, 2024, 10:13 AM ISTPHD Fellow Ship Paper Leak: बार्टी, सारथी, पीएचडी फेलोशिप पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त
PHD Fellow Ship Paper Leak: बार्टी, सारथी, पीएचडी फेलोशिप पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त
Jan 10, 2024, 01:50 PM ISTPune Crime | पोलिसांवर अज्ञातांची दगडफेक, अनेक गाड्यांचं नुकसान; गावगुंडाचा शोध सुरु
Pune Stone Pelting By Unknown On Police In Hadapsar Vehicles Damage
Jan 10, 2024, 01:05 PM ISTPetrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या कुठे महाग कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल
Petrol Diesel Price Today in Marathi: देशातील सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. हा दर कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवला जातो. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर....
Jan 10, 2024, 09:00 AM ISTमोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले? इंधनावर नेमका किती कर, जाणून घ्या सविस्तर
Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल भरायला बाहेर पडणार असाल तर आधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे प्रतिलिटर दर काय आहेत ते जाणून घ्या. कारण आज महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल महागले आहे.
Jan 9, 2024, 09:27 AM ISTPune | 'मोहोळ कुटुंबाने हिंदुत्वाचं काम सुरु ठेवावं' नितेश राणे यांची शरद मोहोळच्या कुटुंबियांना भेट
Nitesh Rane meet Sharad Mohol Family
Jan 8, 2024, 08:10 PM ISTVIDEO | पुण्यात शनिवारी मनसेचा मेळावा
MNS Melava In Pune Raj Thackeray To Attend And Address Party Workers For Election
Jan 8, 2024, 04:05 PM ISTMaharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Jan 7, 2024, 10:56 PM ISTमुंबई, पुणे, नाशिकमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत काय? जाणून घ्या आजचे दर
Today petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सतत बदल होत असतात. पण मागील काही महिन्यापासून यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Jan 7, 2024, 10:11 AM IST