गृहमंत्री यांनी दिले मोठे संकेत, म्हणाले समीर वानखेडे यांच्यावर...
महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांचा निवृत्ती समारंभ पिंपरी चिंचवड येथे पार पडला. या सभारंभाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
May 28, 2022, 04:57 PM ISTआतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, बारामतीत गुन्हेगार वाढले, 200 जण तडीपार?
महाराष्ट्रातील जी काही मोजकी शहरे सुधारलेली आहेत त्यापैकी बारामतीचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. मात्र, या शहरातील थोड्याथोडके नव्हे तर २०० जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
May 28, 2022, 03:50 PM IST
पुण्यातही ज्ञानवापी 2.0 ? मंदिर आणि दर्ग्याचा वाद पेटण्याची शक्यता
पुण्यात ज्याच्या त्याच्या ओठी ज्ञानवापी 2.0 चीच जोरदार चर्चा रंगली आहे.
May 23, 2022, 09:21 PM ISTअल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन गेला आणि त्याने असं कृत्य करून नात्याला काळिमा फासला...
नात्यातील एका अल्पवयीन मुलीला डोंगरावर फिरण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा पोलीस शोध घेत आहेत.
May 23, 2022, 07:01 PM ISTबंदीजनांचं सुरेल सादरीकरण, कर्तव्यनिष्ठ पोलिसांमधील माणूसही हेलावला
वारकरी संप्रदायातील महामंत्रापाठोपाठ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या रचनांसह 'देवा तुझ्या लेकराला लोटू नको दूर' अशी आळवणी कानी पडताच कर्तव्यनिष्ठ पोलिसांमधील माणसाचेही मन हेलावून गेलं.
May 21, 2022, 10:33 PM ISTआला अंगावर तर घेतला शिंगावर ..! बैलाशी पंगा घेणं पडलं महागात
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय.
May 20, 2022, 05:43 PM ISTपुण्यातील भाटघर धरणात पाच तरुणी बुडाल्या
पुण्यातून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे.
May 19, 2022, 10:05 PM ISTरिक्षावाल्याच्या घरी बिर्याणी खाण्यासाठी पोहोचली परदेशी महिला; सोबत उरला आपुलकीचा घमाघमाट
सध्या अशीच एक घटना घडली जिथं विविधतेक एकता दिसण्यासोबतच भारतीयांचा पाहुणचार जगात भारी का आहे, याचीही प्रचिती आली
May 13, 2022, 06:32 PM ISTSWARAJYA : संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून 'स्वराज्य' संघटनेची घोषणा, आणखी एक मोठा निर्णय
समाजाला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या समाजातील सर्व जातीपातीच्या लोकांना संघटित करून त्यांना एकाच छत्राखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे.
May 12, 2022, 01:03 PM ISTगिरीश बापट यांची तुफान फटकेबाजी; शरद पवारांसमोर अंकूश काकडे यांना कोपरखळ्या
पुण्याचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat) यांनी राष्ट्रवादीचे नेता अंकूश काकडे (Akush Kakade ) यांना कोपरखळी लगावली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कोपरखळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समोरच लगावण्यात आलीय
May 9, 2022, 01:17 PM ISTVideo | "कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद नाही" बापटांची शरद पवारांसमोर काकडेंना कोपरखळी
Pune BJP Leader Girish Bapat Taunted Governor In Book Launch Program
May 9, 2022, 11:05 AM ISTचार महिन्याच्या नातवासाठी ४५ वर्षानंतर आशा काळे यांनी म्हटलं हे गाणं...
अंकलकोटे कुटुंबीयांशी आशा काळे यांचे अनेक वर्षांपासून सख्य आहे. त्यांनी ही गोष्ट आशा ताईंना सांगितली. त्यांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटले. नातवाची भेट घेण्याची त्यांना ओढ लागली.
May 6, 2022, 01:48 PM ISTपुण्याची ही तरुणी आहे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे आर्या तावरे
Aarya Tawre : पुण्याच्या या तरुणीची सध्या चर्चा आहे. कोण आहे ही तरुणी. वाचा
May 5, 2022, 06:40 PM ISTअंत्यविधीदरम्यान आगीचा भडका, पुण्यातील धक्कादायक प्रकार
अंत्यविधी दरम्यान आगीचा भडका उडाल्याने 11 जण जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. मृतदेहावर पेट्रोल टाकल्यामुळे आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरु आहेत.
Apr 30, 2022, 09:55 PM ISTपुणेकरांना आणखी एक झटका, CNG च्या दरात मोठी वाढ
पुण्यात आज CNG च्या दरात (CNG Rate) मोठी वाढ झाली आहे.
Apr 29, 2022, 02:41 PM IST