पुणे मेट्रोच्या उद्घाटनावरून महापालिकेत मानापमान नाट्य
उदघाटन कार्यक्रमांवरून मानापमान नाट्याचा पुढचा अंक पुणे महापालिकेत सुरु झाला आहे. यावेळी निमित्त आहे, मेट्रोचं उदघाटन. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रम पत्रिकेत महापौरांचे नाव नव्हते. त्यानंतर, विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे नाव न टाकून राष्ट्रवादीने त्याचे उट्टे काढले. त्यानंतर आता, मेट्रोच्या उदघाटन कार्यक्रमावरून नवीन वाद सुरू झाला आहे. मात्र यावेळी भाजप एकाकी आहे. तर, राष्ट्रवादीला काँग्रेस , मनसे आणि शिवसेनेनेही साथ आहे.
Dec 9, 2016, 06:48 PM ISTपुणे मेट्रो भूमिपूजन राजकीय वाद, 'मोदींनी न करता पवारांनी करावे'
पुणे मेट्रोच्या भूमिपुजनावरून राजकीय श्रेयवाद रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते भूमिपुजन करण्याचा प्रस्ताव, महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत बहुमतानं मंजूर करण्यात आला आहे.
Dec 8, 2016, 12:00 AM ISTपुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, असे असतील दोन मार्ग
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मेट्रोचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत.
Dec 7, 2016, 08:49 PM ISTपुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी, मोदी करणार भूमीपूजन
पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळालीय. त्यामुळे उद्या (बुधवारी) हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो प्रकल्प खर्या अर्थानं रुळावर येणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ही माहिती दिलीय.
Dec 6, 2016, 09:36 PM ISTमुंबईतील तिसऱ्या आणि पुणे मेट्रोचे २४ डिसेंबरला मोदींच्या हस्ते भूमिपूजन
पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अखेर मुहुर्त सापडला आहे. तसेच मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. यासाठी २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याचे संकेत आहेत.
Dec 6, 2016, 06:02 PM ISTपुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो करणार नाही
पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनी करणार नाही, असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
Nov 7, 2016, 11:21 PM ISTरोखठोक : पुणे वॉरीअर्स विरुद्ध नागपूर वॉरीअर्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 12:08 AM ISTपुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद चिघळला
पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळला आहे. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार भाजप वगळता अन्य पक्षीय नेत्यांनी केलाय.
Oct 20, 2016, 08:24 PM IST'निवडणुकांच्या तोंडावर पुणे मेट्रोला परवानगी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 08:30 PM ISTपुणे मेट्रोला हिरवा कंदील
Oct 14, 2016, 02:48 PM ISTकोस्टल रोडची अधिसूचना आठवड्याभरात, मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 02:18 PM ISTपुणे मेट्रोचा मार्ग मोकळा, नविन रुटसह मान्यता
पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो प्रकल्पासाठी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्याचा प्रकल्प आधी होणार असे सांगितले जात असताना नागपूरचा प्रकल्पाला आधी मान्यता दिली गेली. त्यामुळे नितीन गडकरी यांच्याकडे दिरंगाईबाबत बोट दाखविण्यात आले होते.
Sep 10, 2015, 12:23 PM ISTमोदींवर टीकास्त्र सोडणाऱ्यांना अजितदादांना काय झालं...
भाजप सरकारला पाठींबा देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाषा अचानक एकदम बदललीय.
Nov 15, 2014, 09:37 PM ISTपुणे मेट्रोबाबत काय म्हणाले अजितदादा
Nov 15, 2014, 08:44 PM IST'पुणे पालिका, राज्य सरकारमुळे मेट्रोला उशीर' - वैंकय्या नायडू
मेट्रोला राज्य सरकार आणि पुणे पालिकेमुळे उशीर होत असल्याचा आरोप आज वैंकय्या नायडू यांनी केला आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडून काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळेच पुणे मेट्रोला अद्याप केंद्र सरकाकडून मंजुरी मिळालेली नाही.
Aug 26, 2014, 11:29 PM IST