pune metro

मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर; पुणे मेट्रो स्टेशनवर थरार! हिरो ठरला सुरक्षा रक्षक

मेट्रो सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत  3 वर्षांच्या मुलाचे आणि त्याच्या आईचे प्राण वाचवलेत.

Jan 19, 2024, 11:14 PM IST

100 रुपयांत दिवसभर करा मेट्रोतून प्रवास; पुणेकरांसाठी खास योजना

100 रुपयांत दिवसभर करा मेट्रोतून प्रवास; पुणेकरांसाठी खास योजना

Oct 23, 2023, 07:28 PM IST

पुणे मेट्रोच्या वेळेत मोठा बदल, आता सकाळी 7 पासून मेट्रो धावणार नाही, याउलट...; पाहा संपूर्ण Time Table

पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. पुण्यात आता सकाळी 6 वाजल्यापासून मेट्रो धावणार आहे. अजित पवारांनी मेट्रोने प्रवास केला असता, काही प्रवाशांनी त्यांच्याकडे सकाळी 7 ऐवजी 6 वाजता मेट्रो सुरु करण्याची मागणी केली होती. यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Aug 15, 2023, 11:50 AM IST

Video : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro; मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास

मुंबईकर अनेक वर्षांपासून भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत भुयारी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्याआधीच पुणेकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला आहे. 

Aug 3, 2023, 10:33 PM IST

जगात भारी! शिवरायांचा किल्ला ते मावळा पगडी, पुणे मेट्रोला अस्सल मराठमोळा टच

Pune Metro: पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते. 

Jul 31, 2023, 12:21 PM IST

1 ऑगस्टपासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत, 'या' प्रवाशांना तिकिट दरात मिळणार 30 % सूट, अशी असतील स्थानके

Pune Metro Ticket Price: 1 ऑगस्टपासून पुणेकर गारेगार प्रवास अनुभवणार आहेत. महामेट्रोने मेट्रोच्या तिकिटांबाबत मोठी घोषणा केली आहे. 

Jul 28, 2023, 12:24 PM IST

Pune Metro : पुणे मेट्रो जनतेसाठी की फॅशन शो साठी? मेट्रोच्या पॅकेजवरून राजकीय धुराळा!

पुणे मेट्रो व्यवस्थापनाच्या जाहिरातीवरून पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मेट्रो प्रवाशांसाठी आहे की वाढदिवस, फॅशन शोसाठी असा सवाल पुणेकरांमधून केला जातोय. अधिवेशनातही याचे तीव्र पडसाद उमटले.

Mar 24, 2023, 09:06 PM IST

Video : "...म्हणून पुण्यात मेट्रो गरजेची"; मेट्रोतील ढोलवादनानंतर 'ही' अस्सल पुणेकरी प्रतिक्रिया ऐकाच

उद्घाटनानंतरही पुणे मेट्रो सातत्याने चर्चेत आहे ती पुणेकरांमुळे

Aug 23, 2022, 04:13 PM IST