pune metro

नागपूर मेट्रोला ग्रीन सिग्नल, पुणे मेट्रोला लाल सिग्नल

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. 

Aug 20, 2014, 09:29 PM IST

पुणे मेट्रो अडकली राजकीय वादात

पुणे मेट्रो आता राजकीय वादात अडकलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यातल्या आरोप - प्रत्यारोपांमुळे मेट्रोची दिशा भरकटलीय.

Aug 20, 2014, 10:30 AM IST

मुख्यमंत्र्यामुळेच पुणे मेट्रो रखडली - गडकरी

मुख्यमंत्र्यामुळेच पुणे मेट्रो रखडली - गडकरी

Aug 19, 2014, 10:21 AM IST

मुख्यमंत्र्यामुळेच पुणे मेट्रो रखडली - गडकरी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार तोफ डागली... तर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचा हा हल्ला समर्थपणे परतवून लावला..

Aug 18, 2014, 10:07 PM IST

कॅबिनेटची मंजुरी, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची तयारी

पुण्यातील मेट्रोच्या सुधारीत पहिल्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची मंजूरी मिळाली आहे. त्यासाठी सहा 960 कोटींचा खर्च येणार आहे. पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट 16 किलोमीटर असा असणार आहे. हा मार्ग अंशता एलिवेटेड तर अंशतः भूयारी असणार आहे.

Sep 30, 2013, 03:42 PM IST

खुशखबर... पुणे मेट्रोच्या कामाला यंदाचाच मुहूर्त!

वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी एक खुशखबर... पुणेकरांसाठी पुणे मेट्रोच्या कामाला यंदाचाच मुहूर्त निघालाय.

Jan 10, 2013, 12:33 PM IST