pune crime news

कायदा सुव्यवस्था धाब्यावर, 24 तासात तीन खूनांनी पुणे हादरलं

पुण्यात 24 दिवसात तीन खून झाल्याने खळबळ, आरोपींना पोलिसांचा राहिला नाही धाक?

Sep 26, 2022, 07:07 PM IST

घरात रक्ताचे डाग आढळले आणि...; दृश्यम चित्रपट पाहून मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

या सर्व प्रकारात नातवाचाही समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे

Sep 6, 2022, 08:47 PM IST

पुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर

पुण्यामध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या खूनामागचं सत्य आलं समोर 

Aug 22, 2022, 08:39 PM IST

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या

'या' क्षुल्लक कारणावरून लहान भावाने आपल्या मोठया भावाचा कुऱ्हाडीने केला खून 

Aug 13, 2022, 08:08 PM IST

तो 50 वर्षांचा आणि ती 23 वर्षांची, डेटिंग अॅपवर ओळख झाली आणि नको तेच घडलं

डेटिंग अॅपवर मैत्री करताय, सावधान... सोशल मीडियावरील ओळख पडतेय महागात

Aug 11, 2022, 06:36 PM IST

मुलाचं मोबाईल गेम खेळणं पालकांना महागात, हॅकर्सशी मैत्री अन् 'गेम ओव्हर'

पालकांनो तुमच्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, या चिमुकल्याने जे केलं त्याचा मोठा  फटका आई-वडिलांना बसला.

 

Aug 6, 2022, 09:55 PM IST

कायदा व्यवस्था धाब्यावर, पुण्यामध्ये कोंढव्यात तरुणाचा निर्घृण खून!

जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरूणाची कोयत्याने वार करत हत्या 

 

Aug 4, 2022, 04:53 PM IST

मुलाने वडिलांचा खून केला, मृतदेह सेल्फी पॉईंट परिसरात टाकून पळ काढला

मावसभावाच्या मदतीने मुलाने वडिलांची केली हत्या, कारण होतं... 

Jun 17, 2022, 09:09 PM IST
Pune Data Entry Opertor gave Bogus Handicap Certificate PT37S

बापाने अल्पवयीन मुलीचं बळजबरीने लग्न ठरवलं, कारण ऐकूण तुमचीही तळपायाची आग मस्तकात जाईल

अल्पवयीन असतानाही लग्न करायचे नसताना तिच्या मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे.

May 26, 2022, 07:17 PM IST

लग्नासाठी जमला सारा गोतावळा, संधी साधून चोरांनी मारला डल्ला

वडगाव मावळ हद्दीतील टाकवे बुद्रुक गावात एकाच दिवशी दोन चोरीच्या घटना घडल्या. घरातील सर्व मंडळी लग्नाला गेल्याची संधी साधून चोरटयांनी ही करामत केलीय.

 

May 25, 2022, 12:40 PM IST

अल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन गेला आणि त्याने असं कृत्य करून नात्याला काळिमा फासला...

नात्यातील एका अल्पवयीन मुलीला डोंगरावर फिरण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा पोलीस शोध घेत आहेत.

May 23, 2022, 07:01 PM IST

पुणे हादरलं! अल्पवयीन दिव्यांग मुलीचं अपहरण, दारू पाजून अश्लील कृत्य

धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं, दोन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल

May 23, 2022, 06:24 PM IST

'मला घाबरून राहायचं, वस्तीचा दादा मीच' म्हणत भर वस्तीत त्याने असं काही केलं की...

सहकार नगर परिसरात काही दिवसांपूर्वी हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुन्हेगारांनी दहशत पसरवल्याची घटना घडली. या घटनेला काही दिवस होतात न होतात तोच याच परिसरात आणखी एक प्रकार उघडकीस आलाय.

 

Apr 21, 2022, 12:52 PM IST

पुण्यातील धक्कादायक प्रकार, रिक्षात ओढून महिला पोलिसाचा विनयभंग

महिला पोलिसाच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

Mar 24, 2022, 10:07 PM IST