Crime News : पुण्यात Interview देण्यासाठी आलेला तरुण रेल्वे स्टेशनवरुन बेपत्ता; CCTV फुटेजमध्ये महत्वाचा पुरावा
Crime News : हा तरुण पुणे रेल्वे स्थानकातून अचानक गायब झाला कसा? तो कुठे गेला? त्यात CCTV फुटेजमध्येही हा तरुण दिसत नसल्याने याचे बेपत्ता होण्यामागचे गूढ आणखी वाढले आहे.
Mar 12, 2023, 09:47 PM ISTमहिलेला निर्वस्त्र करुन मासिक पाळीचं रक्त गोळा केलं, 'त्या' कारणासाठी मांत्रिकाला विकलं... महाराष्ट्र हादरला
Crime News : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर आता महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. तसेच हे प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग केला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे
Mar 10, 2023, 01:49 PM ISTVasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी
Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.
Mar 7, 2023, 12:14 PM ISTPune Crime: रस्त्यावरचं भांडण पाहणं विद्यार्थ्याला पडलं महागात! अपहरणानंतर अश्लील फोटो काढून...
crime news boy kidnapped and harassed: पुण्यामधील मुळशी तालुक्यामधील दत्तावाडी घडलेल्या या प्रकरणामध्ये 4 अल्पवयीन मुलांना आरोपी म्हणून अटक करण्यात आलं असून त्याच्याकडून नेमक्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
Mar 4, 2023, 08:22 PM ISTPune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय?, ससून रुग्णालयात दोन गटांत तुंबळ हाणामारी
Crime News : पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. (Pune Crime News) यावेळी एकमेकांवर कोयत्याने हल्ला करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Pune News ) रुग्णालयात हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला.
Feb 25, 2023, 11:37 AM ISTPune Crime : एक अश्लील मेसेज आला अन्... राष्ट्रवादीच्या आमदाराला Sextortion मध्ये अडकवण्याचा प्रयत्न
Crime News : पुण्यात sextortion मुळे दोघांनी आपलं आयुष्य संपवल्याची घटना ताज्या असतानाच आता थेट राष्ट्रवादीच्या आमदारालाच यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2023, 06:43 PM ISTकंस मामा! पुण्यात भर रस्त्यात भाचींना विवस्त्र करुन मारहाण, कारण ऐकून होईल संताप
भाच्याचा राग भाचींवर काढला, कंस मामाने भर रस्त्यात दोन भाचींना अमानुष मारहाण केल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ, कठोर कारवाईची होतेय मागणी
Feb 6, 2023, 07:39 PM ISTCocaine In Soap : बापरे! मुंबई सापडलेल्या 'त्या' 16 साबणांची किंमत 33 कोटी 60 लाख; अधिकारीही चक्रावले
Cocaine Worth Rs 33 Crore 60 Lakh Hidden In Soap Boxes: मुंबई विमानतळावर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांना या व्यक्तीच्या बॅगमध्ये 16 साबण सापडले ज्यात ड्रग्ज लपवले होते.
Feb 2, 2023, 08:34 PM ISTKoyata Gang : कोयता खरेदीसाठी यापुढे आधारकार्ड बंधनकारक
Pune Crime : पुणे शहरात कोयता गँग ने दहशत मजावली असून पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करून कोयता गँग ची दहशत काय कमी होत नाहीये.
Feb 2, 2023, 10:18 AM ISTPune Crime : पुण्यात कोयता संस्कृती वाढतेय, शाळकरी विद्यार्थ्यांकडून मित्रावर कोयत्याने हल्ला
Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आता हे लोण शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं आहे, त्यातच बालसुधारगृहातून कोयता गँगचे सात सदस्य पळून गेले
Jan 31, 2023, 03:08 PM ISTNagpur Crime : दारूच्या हव्यासापोटी लेकानं घेतला आईचा जीव, विळ्यानच...
Nagpur Crime : मुलाने केलेल्या धक्कादायक कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मुलाने केलेल्या कृत्यानंतर पोलीस ठाणे गाठत केलेल्या कृत्याची कबुली देत आत्मसर्मपण केले आहे
Jan 30, 2023, 10:00 AM ISTPune Crime: पुणे हादरलं! बहिणीचेच धाटक्या बहिणीशी अश्लील चाळे; विनयभंगाचा गुन्हा दाखल
Pune Crime News: दोन्ही बहिणींमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर छोट्या बहिणीने पोलीस स्थानकामध्ये धाव घेत आपल्याच बहिणीविरोधात तक्रार दाखल केली. हा प्रकार ऐकून पोलीसही चक्रावले.
Jan 25, 2023, 07:29 PM ISTDaund Crime : भीमा नदीत सापडलेल्या 'त्या' 7 मृतदेहांबाबत नवीन खुलासा, चुलत भावांनी नदीत ...
Pune Daund Crime News : दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. (Daund suicide update) त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. 17 तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते.
Jan 25, 2023, 11:36 AM ISTभीमा नदीत एकापाठोपाठ चार मृतदेह तरंगत आले, पोलीसही हैराण झाले... धक्कादायक खुलासा
Daund Crime News : गेल्या काही दिवसांपासून भीमा नदी पात्रात चार मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी आजूबाजूला तपास सुरु केला होता. तपासामध्ये हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.
Jan 24, 2023, 01:49 PM ISTNashik Crime : आधी लिफ्ट दिली मग डोक्यात दगड घातला अन्... नाशकातल्या 'त्या' हत्येचे गूढ उलगडले
Nashik Crime : गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिकमध्ये तिसरा खून झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. यामुळे शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून काय पावले उचलली जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे
Jan 24, 2023, 09:51 AM IST