Good News | पीएफवरील व्याज दरात वाढ
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे.
जबरदस्त ऑफर, ३५ रुपयांच्या पॅकमध्ये ५ जीबी डेटा
भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलने मोठा धमाका केला आहे. केवळ ३५ रुपयांच्या पॅकमध्ये ५ जीबी डेटा.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रथमच महिलेची निवड
जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रथमच महिलेची निवड करण्यात आली आहे.
निवडणूक रोखे आणि देणग्या, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
निवडणूक रोख्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिला आहे.
खासगी क्षेत्रातही घसघशीत निवृत्ती वेतन, सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका रद्द
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खसघशीत निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
"हार्दिक पटेल यांना जोरदार दणका, लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही"
काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत.
केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, आम्ही कोणत्याही नव्या दस्तावेजावर सुनावणी करणार नाही!
राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी १४ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
आधी दहशतवाद्यांवर कारवाई करा, मगच बोलणी करु; भारताने पाकिस्तानला सुनावले
आधी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा, मगच बोलू, अशी भारताने रोखठोक भूमिका पाकिस्तानसंदर्भात घेतली आहे.
भारत-पाकिस्तान तणाव : सर्वपक्षीय बैठकीला मोदी का नव्हते? - राहुल गांधी
भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी का नव्हते, असा थेट सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे.
वैमानिकाला सुखरुप परत पाठवा, भारताची पाकिस्तानकडे मागणी
ताब्यात घेतलेल्या वैमानिकाला परत करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.