पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात

पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. 

Updated: Aug 15, 2016, 11:48 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात  title=

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर एक रुपये प्रतिलिटरनं तर डिझेलचे दर दोन रुपये प्रतिलिटरनं कमी करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.