पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ घोषित करण्यात आलीय. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होतील.
Apr 16, 2017, 12:23 AM ISTभाव पडल्यानं गहू उत्पादक शेतकरी चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 07:19 PM IST'ममतांचा शिरच्छेद करणाऱ्याला ११ लाखांचं इनाम'
भारतीय जनता युवा मोर्चाचे अलिगडमधले एक नेता वादात अडकलेत.
Apr 13, 2017, 12:05 AM ISTआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती
येत्या १ मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत.
Apr 12, 2017, 04:20 PM ISTअनुदानित गॅस सिलेंडरचे भाव वाढले
अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ५.५७ रुपयांची वाढ झाली आहे.
Apr 3, 2017, 04:09 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीमवर पैशांचा वर्षाव
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकून भारतानं सीरिजही खिशात टाकली.
Mar 28, 2017, 10:28 PM ISTमिनरल वॉटरच्या दरातून ग्राहकांची लूट
Mar 7, 2017, 11:42 PM IST'स्वाभिमानी' संघटनेचं आंदोलन, विधानभवनासमोर कांदा, तूर फेकली
'स्वाभिमानी' संघटनेचं आंदोलन, विधानभवनासमोर कांदा, तूर फेकली
Mar 7, 2017, 02:04 PM ISTराजू शेट्टींचं विधिमंडळाच्या गेटसमोर आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज विधीमंडळाच्या गेटसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
Mar 7, 2017, 12:41 PM ISTसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण...
सोन्याची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबरच आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भाव घसरताना दिसत आहेत.
Jan 27, 2017, 10:03 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण
सोन्याच्या किंमतीत सलग दोन दिवस तेजी आल्यानंतर बुधवारी सोन्याचे दर पुन्हा घसरलेत. जागतिक बाजारातील मंदी तसेच घरगुती बाजारात खरेदी मंदावल्याने सोन्याचे दर कमी झालेत.
Jan 25, 2017, 04:36 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 0.42 पैशांनी तर डिझेल 1.03 रुपयांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
Jan 15, 2017, 10:27 PM IST11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
Jan 8, 2017, 07:36 PM ISTकांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले
कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले
Dec 21, 2016, 06:51 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
Dec 16, 2016, 09:00 PM IST