price

विराट कोहलीच्या बॅटची किंमत किती?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणजे विराट कोहली.

Aug 3, 2017, 09:06 PM IST

टोमॅटो स्वस्त कधी होणार?

टोमॅटो स्वस्त कधी होणार?

Aug 1, 2017, 10:01 PM IST

पावसाळ्यात रानभाज्यांच्या किंमती वाढल्या

पावसाळ्यात रानभाज्यांच्या किंमती वाढल्या

Jul 22, 2017, 05:19 PM IST

Volkswagenने या गाडीची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी

 तुम्ही जर्मन कार कंपनीची फॉक्सवॅगन (Volkswagen)परफॉर्मन्स हॅचबॅक कार पोलो जीटीआय (Polo GTI) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. 

Jul 20, 2017, 07:09 PM IST

भारतात Honor 8 Pro स्मार्टफोन लॉन्च, पाहा फिचर्स...

चीनची स्मार्टफोन दिग्दज हुआवेईचा बहुप्रतिक्षित 'ऑनर ८ प्रो' भारतात गुरुवारी लॉन्च झालाय. 

Jul 8, 2017, 12:19 AM IST

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या...

तेल कंपन्यांनी ५ जुलै २०१७ च्या सकाळी ६ वाजता मेट्रो सिटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे उपभोक्त्यांना ४ जुलैला असणारी किंमतच मोजावी लागणार आहे. 

Jul 5, 2017, 08:07 PM IST

जीएसटीमुळे या कार-बाईक झाल्या स्वस्त

जीएसटी लागू झाल्यामुळे कार आणि बाईकच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.

Jul 3, 2017, 07:49 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. पेट्रोलची किंमत १.२१ रुपयांनी तर डिझेलची किंमत १.२४ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहे. 

Jun 15, 2017, 08:30 PM IST

मेट्रोच्या तिकीटांमध्ये ५ रुपयांपर्यंत भाववाढ

मुंबईत मेट्रोने प्रवास करणा-या प्रवाश्यांच्या  खिश्याला कात्री लावणारी बातमी आहे. 

Jun 12, 2017, 06:48 PM IST

'सिमेंट किंमती कमी करा अन्यथा तुरुंगात टाकू'

देशातल्या सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या किंमतीत अवाजवी वाढ केली असून त्यांनी ती दरवाढ मागे घ्यावी नाही तर त्यांच्यावर कारवाई करून तुरूंगात टाकण्यात येईल असा सज्जड दम केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय. 

Apr 29, 2017, 05:40 PM IST