लावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये

 लावानं मेटल सीरिजमधला मेटल 24 हा ड्युअल सीमचा फोन लॉन्च केला आहे.

Updated: Dec 8, 2016, 10:45 PM IST
लावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये title=

मुंबई : लावानं मेटल सीरिजमधला मेटल 24 हा ड्युअल सीमचा फोन लॉन्च केला आहे. 2.4 इंचाची स्क्रीन आणि 1.3 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या फोनची किंमत फक्त दोन हजार रुपये आहे. या फोनच्या कॅमेराला फ्लॅशही देण्यात आला आहे. 1000 mAhची बॅटरी या फोनला देण्यात आली आहे. लावा मेटल हा फोन ब्लॅक आणि गनमेटल या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे.

काय आहेत या फोनची फिचर्स?

2.4 इंच QVGA स्क्रीन

1.3 मेगापिक्सल कॅमेरा विथ फ्लॅश

एफएम रेडिओ

3.5 एमएम ऑडिओ जॅक

स्नेक, नीड फॉर स्पीड हे गेम

व्हिडिओ रेकॉर्डिंग

डिजीटल झूम

मेमरी एक्सपान्शन 32 GBपर्यंत