पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

मुंबई : पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे ३.३८ रुपयांनी वाढ जाहीर करण्यात आलीय तर डिझेलच्या किंमतीत लीटरमागे २.६७ रुपयांनी वाढ झालीय.  यानंतर मुंबईत पेट्रोलसाठी ६८.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ५८.२५ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागतील. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. 

Updated: Aug 31, 2016, 08:39 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ  title=

मुंबई : पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे ३.३८ रुपयांनी वाढ जाहीर करण्यात आलीय तर डिझेलच्या किंमतीत लीटरमागे २.६७ रुपयांनी वाढ झालीय.