अल्पवयीन मातांची संख्या चिंताजनक, बालविवाह रोखण्यात सरकार अपयशी?
Teenage Mothers Increasing: ग्रामीण महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींची सर्रास लग्न होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय.
Dec 17, 2024, 08:43 PM ISTबालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, आता फोटोग्राफर, कॅटरिंगसह पत्रिका छापणाऱ्यांवरही होणार कारवाई
याप्रकरणी 1098 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. बालविवाहाबद्दल माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
May 9, 2024, 01:44 PM IST