Presidential Election 2022 : मुख्यमंत्र्यांचा 'मिशन 200' फेल, राज्यातून द्रौर्पदी मुर्मू यांना इतकी मतं
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून द्रौर्पदी मुर्मू यांना 200 मत मिळतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता.
Jul 21, 2022, 10:49 PM ISTDraupadi Murmu : दोन मुलांचा मृत्यू, पतीचं निधन, वाट्याला फक्त संघर्ष, वाचा द्रौपदी मुर्मू यांचा खडतर प्रवास
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) विजयी झाल्या आहेत. मुर्मू यांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे.
Jul 21, 2022, 08:54 PM ISTआदिवासी पाड्यात राहणाऱ्या द्रौपदी मुर्मू कशा झाल्या देशाच्या राष्ट्रपती, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला आदिवासी समुदायातील पहिल्या राष्ट्रपती लाभल्या आहेत.
Jul 21, 2022, 07:53 PM ISTPresidential Election 2022 : भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू
भारताच्या राष्ट्रपतीपदी (Presidential Election 2022) एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Draupdi Murmu) यांची वर्णी लागली आहे.
Jul 21, 2022, 07:41 PM ISTMatoshree : 'मातोश्री'चा दरारा झाला कमी?
बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना मातोश्रीचा एक वेगळा दरारा होता. मुंबईत दौऱ्यावर येणारी कोणतीही बडी असामी मातोश्रीवर ठाकरेंना भेटायला जायची.
Jul 14, 2022, 11:26 PM IST
अभिजीत बिचुकलेची मोठी घोषणा; राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरणार
बिग बॉस फेम अभिजीत बिचूकले (Abhijeet Bichukale) राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.
Jun 17, 2022, 01:00 PM ISTPresidential Election 2022 : शरद पवार राष्ट्रपती होणार का? संजय राऊत, पवार पाहा काय म्हणाले...
Presidential Election 2022 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सत्ताधारी भाजप राष्ट्रपतीपदासाठी कायम करेल अशी शक्यता सूतराम नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Jun 14, 2022, 01:34 PM IST