positive news

Positive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट

Viral News : सोशल मीडियावर एका चिमुकल्याची खूप चर्चा होते आहे. त्या मुलाचे संस्कार पाहून प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

 

Dec 17, 2023, 08:43 PM IST

Positive News : याला म्हणतात खरी माणुसकी; रस्त्यावर कांदा, लसूण, विकणाऱ्याने 8 लाखांचे दागिने केले परत

हरवलेले दागिने परत करत या व्यापाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 

Feb 2, 2023, 05:25 PM IST

Raju Srivastava यांनी शुद्धीवर आल्यानंतर उघडले डोळे आणि...

Raju Srivastava यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शुद्धीवर आले असले तरी अद्यापही... 

 

Aug 28, 2022, 09:50 AM IST

नापास होण्याची भीती तिला सतावत होती, तिने थेट नदीत उडी मारली

नदीत मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी बुडत असलेल्या तरुणीला पाहिलं आणि...

May 23, 2022, 03:39 PM IST

महाराष्ट्रात विधवेसाठीही 'कुंकू हसलं' 13 वर्षांनी तिने गळ्यात घातलं मंगळसूत्र

कुंकू लावणारी आणि मंगळसूत्र घालणारी महाराष्ट्रातली पहिली विधवा

May 19, 2022, 04:36 PM IST

Horoscope 31 December : कसा असेल आजचा दिवस, वर्षाचा शेवट कोणाला फळणार, कोणाला सावध करणार जाणून घ्या

Horoscope : या दिवसाकडून अनेकजण काही अपेक्षा ठेवत आहेत

Dec 31, 2021, 07:23 AM IST

Positive News : मुंबईत कॉकटेल अँटीबॉडीजचा प्रयोग यशस्वी

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांसाठी आता आणखी एक नवा यशस्वी प्रयोग 

Jul 12, 2021, 05:54 PM IST

घटस्फोटाच्या टोकाच्या निर्णयानंतर 'या' एका कारणामुळे मिटला नवरा-बायकोमधील वाद

बहुतेकदा लोकं रागात टोकाचा निर्णय घेतात पण प्रत्येक वेळेला तो बरोबरच असतो असे नाही.

Jul 11, 2021, 08:39 PM IST

सलाम मुंबई…महाराष्ट्र सावरतोय..पण अजूनही चिंता आहे मृत्यूदर वाढतोय याची...

मुंबई या कौतुकास पात्र आहे. कारण सोमवारीही मुंबईने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. कोरोनामुक्त देश होण्याची वेळ आता जवळ आली आहे.

May 11, 2021, 05:01 PM IST

शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 2 लाख, Oxygen Concentrator साठी दान दिले

भारतातील कोरोनाच्या वेगाने होणार्‍या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून विवाह आणि इतर समारंभाच्या भव्य सोहळ्यावर बंदी घातली गेली आहे. 

Apr 27, 2021, 04:00 PM IST

स्टेशनवर संत्री विकणाऱ्याकडून ४०० मेट्रीक टन ऑक्सिजन दान, सरकारने देऊ केलेले पैसेही नाकारले

सध्या भारतात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. पहिल्या लाटे पेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने पसरणारी आहे.

Apr 26, 2021, 02:49 PM IST