गाण्यावर नाचत असतानाच तरुणांवर कोसळला डीजे; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Viral Video : उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये काही मुले मिरवणूकीत नाचत असताना त्यांच्या अंगावर भलामोठा डीजे सेट कोसळ्याची घटना घडली आहे. या घटनेत चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 1, 2023, 04:28 PM ISTपत्नीला मित्रासोबत नको त्या अवस्थेत पकडूनही त्यानं माफ केलं, पण तिनं हद्दच केली! मग…
Crime News: अनैतिक संबंधातून एका तरुणाचा जीव गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे.
Nov 1, 2023, 01:44 PM ISTVIDEO: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहकारी पळाले
Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. संतप्त जमावाने एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून बेदम मारहाण केली. तर इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्याला तिथेच सोडून पळ काढला.
Nov 1, 2023, 08:22 AM ISTविद्यार्थिनीला रिक्षातून खेचून हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; मोबाईलसाठी केला होता हल्ला
UP Crime : उत्तर प्रदेशात एका विद्यार्थिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. पहिल्यांदा पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून त्याला ठार केले आहे.
Oct 30, 2023, 02:33 PM ISTअनेक तासांची प्लॅनिंग, जास्तीचे जेवण अन्... बाप लेकीने केली बॅंक मॅनेजरची निर्घृण हत्या
UP Crime : उत्तर प्रदेशात 12 दिवसांपूर्वी एका बॅंक मॅनेजरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीनेच हे पतीच्या हत्येचं नियोज केल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर पत्नी तिच्या वडिलांसह फरार झाली आहे.
Oct 25, 2023, 12:00 PM ISTजीव वाचवणारे डॉक्टरच जीवावर उठले, रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण... Video व्हायरल
Viral Video : मेडिकल कॉलेजमधल्या ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणाची गंभीर दखल घेत मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांनी तीन ज्युनिअर डॉक्टरांना निलंबित केलं आहे. तर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Oct 24, 2023, 06:24 PM ISTअयोध्येत साधूची क्रूरपणे हत्या; मंदिराच्या आत सापडला मृतदेह, CCTV बंद
Ayodhya News : हनुमानगढीमध्ये साधूची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अयोध्येत महिनाभरात दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे.
Oct 19, 2023, 12:34 PM ISTधक्कादायक! अविवाहित मुलगी गरोदर राहिल्यानं आई आणि भावाने जंगलात नेऊन पेटवले
UP Crime : उत्तर प्रदेशात एका निर्दयी आईने मुलासह मिळून मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनी मिळून अल्पवयीन मुलीला जिवतं जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिल्याने मुलगी वाचली आहे.
Sep 29, 2023, 10:39 AM ISTएसी सुरु करुन झोपून गेली डॉक्टर; थंडीमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू
UP Crime : उत्तर प्रदेशात दोन नवजात बालकांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला आहे. क्लिनिकमधील महिला डॉक्टर रात्री एसी सुरु करुन झोपल्याने या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी महिला डॉक्टरला अटक केली आहे.
Sep 26, 2023, 01:22 PM IST'या' बलिदानाला काय नाव द्यायचं? सात फेऱ्यांवर भारी पडलं प्रेम, नवऱ्याने करुन दिलं बायकोचं प्रियकराशी लग्न
Trending News : फक्त कुटुंबाची नाही तर अख्खा गावाच्या संमतीने घेऊन नवऱ्याने बायकोचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं आहे.
Sep 25, 2023, 01:55 PM ISTपतीसमोर पत्नीवर सामूहिक बलात्कार; एवढ्यावरच न थांबता आरोपींनी दोघांची केली हत्या
UP Crime : उत्तर प्रदेशात एका महिलेचा तिच्या पतीसमोरच बलात्कार करुन दोघांचीही हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आलं आहे.
Sep 24, 2023, 11:35 AM ISTखेळता खेळता आईसमोरच गेला चिमुकल्याचा जीव; जवळ असून देखील काहीच करु शकली नाही
UP News : उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलाचा त्याच्या आईसमोरच जीव गेला आहे. खेळता खेळता हा सगळा प्रकार घडला आहे. मृत मुलाच्या भावडांना मात्र तो नाटक करत असल्याचे वाटत होता. मात्र तोंडातून रक्त आल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि सगळा प्रकार समोर आला.
Sep 19, 2023, 03:20 PM ISTज्याच्या नावाचा हातावर टॅटू गोंदवला, त्याचाच काटा काढला... धक्कादायक कारण
लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दोघांमध्येही प्रेमसंबंध होते, पण मुलगी वेगळ्या जातीतली असल्याचं कारण देत मुलाने लग्नास नकार दिला. याचा बदला घेण्यासाठी मुलीने आपल्या भावासह प्रियकराचा काटा काढला
Sep 13, 2023, 10:50 PM ISTआईला त्रास दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या; आजोबांना कळेल म्हणून त्यांनाही संपवलं
UP Crime : उत्तर प्रदेशात मुलाने वडिलांची आणि आजोबांची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणात आरोपी मुलाला अटक केली आहे. हत्येचे कारण ऐकून मात्र पोलिसांनाही धक्का बसला आहे.
Sep 11, 2023, 02:05 PM ISTआधी दोन पतींना सोडलं, तिसऱ्याची हत्या केली अन् नंतर... चौथ्यांदा नवरी होणाऱ्या महिलेला अखेर अटक
UP Crime News : बिहारमध्ये पत्नी आणि सासू सासऱ्यांनी मिळून जावयाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी मृत व्यक्तीचा शेतात मृतदेह सापडला होता. त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
Sep 10, 2023, 03:02 PM IST