विद्यार्थ्याकडून कंडक्टरचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न; आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी
UP Crime : उत्तर प्रदेशात धावत्या बसमध्ये एका विद्यार्थ्याने कंडक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्लानंतर आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Nov 25, 2023, 08:44 AM ISTसुनेनं नाकारली टीशर्ट-जीन्स घालण्याची सासूची इच्छा; नवऱ्यानं केली बेदम मारहाण
UP News : उत्तर प्रदेशात एक वेगळचं प्रकरण समोर आलं आहे. सासूने जीन्स, टीशर्ट घालायला जबरदस्ती केल्याने सूनेने थेट पोलीस ठाणे गाठलं आहे. शेवटी हे प्रकरण समुपदेशन केंद्रात गेले आहे.
Nov 20, 2023, 04:32 PM ISTVIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर
Viral Video : नोएडातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिवाळीच्या रात्री एका कार चालकाने रस्त्यावर फटाके फोडणाऱ्यांना उडवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
Nov 13, 2023, 05:53 PM ISTVIDEO: गुप्तांगाजवळ फोडला बॉम्ब, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेलं, पण अखेर मृत्यू
Viral Video : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये फटाक्यामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. रस्त्याने जात असताना पीडित व्यक्तीसोबत हा सगळा प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 13, 2023, 04:50 PM IST'मी अजूनही जिवंत आहे'; स्वतःच्याच हत्येप्रकरणी 11 वर्षाच्या मुलाने कोर्टात दिली साक्ष
UP Crime : उत्तर प्रदेशाच्या पिलीभीत इथल्या एका 11 वर्षाच्या मुलाने आपल्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तो जिवंत असल्याचे मुलाने न्यायालयाला सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने पुढील तारखेला याप्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत.
Nov 11, 2023, 03:42 PM IST'आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने...'; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या
UP Crime : उत्तर प्रदेशात ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही बहिणींनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून नातेवाईकांना पाठवली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
Nov 11, 2023, 01:57 PM ISTआशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी घेतला चिमुकलीचा जीव; जमिनीवर आपटल्याचा आरोप
UP Crime : उत्तर प्रदेशात दोन तृतीयपंथीयांच्या गटात झालेल्या वादातून एका दोन महिन्यांच्या मुलीचा जीव गेला आहे. तृतीयपंथीयांनी दोन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.
Nov 5, 2023, 03:33 PM ISTगाण्यावर नाचत असतानाच तरुणांवर कोसळला डीजे; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Viral Video : उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये काही मुले मिरवणूकीत नाचत असताना त्यांच्या अंगावर भलामोठा डीजे सेट कोसळ्याची घटना घडली आहे. या घटनेत चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 1, 2023, 04:28 PM ISTपत्नीला मित्रासोबत नको त्या अवस्थेत पकडूनही त्यानं माफ केलं, पण तिनं हद्दच केली! मग…
Crime News: अनैतिक संबंधातून एका तरुणाचा जीव गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे.
Nov 1, 2023, 01:44 PM ISTVIDEO: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहकारी पळाले
Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. संतप्त जमावाने एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून बेदम मारहाण केली. तर इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्याला तिथेच सोडून पळ काढला.
Nov 1, 2023, 08:22 AM ISTविद्यार्थिनीला रिक्षातून खेचून हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; मोबाईलसाठी केला होता हल्ला
UP Crime : उत्तर प्रदेशात एका विद्यार्थिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. पहिल्यांदा पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून त्याला ठार केले आहे.
Oct 30, 2023, 02:33 PM ISTअनेक तासांची प्लॅनिंग, जास्तीचे जेवण अन्... बाप लेकीने केली बॅंक मॅनेजरची निर्घृण हत्या
UP Crime : उत्तर प्रदेशात 12 दिवसांपूर्वी एका बॅंक मॅनेजरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीनेच हे पतीच्या हत्येचं नियोज केल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर पत्नी तिच्या वडिलांसह फरार झाली आहे.
Oct 25, 2023, 12:00 PM ISTजीव वाचवणारे डॉक्टरच जीवावर उठले, रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण... Video व्हायरल
Viral Video : मेडिकल कॉलेजमधल्या ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणाची गंभीर दखल घेत मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांनी तीन ज्युनिअर डॉक्टरांना निलंबित केलं आहे. तर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Oct 24, 2023, 06:24 PM ISTअयोध्येत साधूची क्रूरपणे हत्या; मंदिराच्या आत सापडला मृतदेह, CCTV बंद
Ayodhya News : हनुमानगढीमध्ये साधूची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अयोध्येत महिनाभरात दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे.
Oct 19, 2023, 12:34 PM ISTधक्कादायक! अविवाहित मुलगी गरोदर राहिल्यानं आई आणि भावाने जंगलात नेऊन पेटवले
UP Crime : उत्तर प्रदेशात एका निर्दयी आईने मुलासह मिळून मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनी मिळून अल्पवयीन मुलीला जिवतं जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिल्याने मुलगी वाचली आहे.
Sep 29, 2023, 10:39 AM IST