pm modi

"1971च्या पराभवाच्या वेदना अजूनही होतायत"; केंद्रीय मंत्र्यांनी चोळलं पाकिस्तानच्या जखमेवर मीठ

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गुजरातचा कसाई असा केला होता. त्यानंतर देशभरातून पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे

Dec 16, 2022, 06:37 PM IST

आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात, नेमकं काय आहे G20?

G20 Summit: आजपासून (16 December) मुंबईतील बिकेसी सेंटर येथे G20  परिषदेच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की, हे जी-20 काय आहे? 

Dec 13, 2022, 08:28 AM IST

"मोदींना मारायला तयार व्हा"; कॉंग्रेस नेत्याचे कार्यकर्त्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य

Raja Pateria : राजा पटेरिया यांनी पंतप्रधानांना मारण्यासाठी जनता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना भडकवणे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे, अशी टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

 

Dec 12, 2022, 03:04 PM IST

"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या श्रेय लाटण्याचा आरोपाला कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर! 

Dec 11, 2022, 08:05 PM IST

"डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं"; समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांकडून शिंदे - फडणवीसांचे कौतुक

Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताच लोकांनी त्यांनी टाळ्यांनी दाद दिली

Dec 11, 2022, 02:26 PM IST