pm modi

भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणात कंगना, मतदारसंघाबाबत मात्र सस्पेन्स

Kangana Ranaut On Loksabha: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळतेय. भाजपच्या तिकिटावर कंगना निवडणूक लढवेल.

Dec 19, 2023, 01:25 PM IST

संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना विरोधकांचं समर्थन? PM मोदींच्या विधानाने खळबळ

PM Modi Criticises Opposition Over Security Breach: भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. पंतप्रधानांनी विरोधकांवर त्यांच्या वर्तवणुकीवरुन टीका केली.

Dec 19, 2023, 12:05 PM IST

'महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे न्यायचे याच्यातच अधिक लक्ष'; शरद पवारांचा पंतप्रधानांनवर निशाणा

Surat Diamond Bourse :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पूर्वी हिऱ्यांचा व्यापार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत होता, तेथून तो गुजरातला हलवण्यात आला आहे, असे शरद पवार म्हणाले.

Dec 18, 2023, 09:50 AM IST

'गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती'; सुरतमधल्या डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे महत्त्वाचे विधान

PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : जगातील सर्वात मोठ्या कार्यालय संकुलाचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. सूरत इथल्या सूरत डायमंड बोर्सच्या इमारतीचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

Dec 17, 2023, 02:46 PM IST

'संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..'

Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: हजारो सुरक्षाकर्मी, शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर्स, अंगाची झडती घेणारी यंत्रणा असताना धुराच्या नळकांड्या घेऊन 2 तरुण आत शिरले. या दोघांनाही आत जाण्याचे ‘पास’ मिळाले ते भाजप खासदाराच्या शिफारसीने.

Dec 15, 2023, 08:03 AM IST

'भारतात 'मनी हाइस्ट'ची गरज नाही कारण...'; 353 कोटींच्या कॅशवरुन PM मोदींचा टोला

PM Modi Money Heist Dig At Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना काँग्रेसवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.

Dec 12, 2023, 03:17 PM IST

'2011 ला मनमोहन सिंग आम्हाला भेटायला आले असते तर..'; 'पनौती' टीकेवरुन गंभीरचं विधान

Gautam Gambhir Slams Rahul Gandhi: सध्या भाजपाचे खासदार असलेल्या गौतम गंभीरने थेट माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख करत राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

Dec 9, 2023, 11:52 AM IST

'या नोटांचे ढीग पाहा आणि...'; काँग्रेस नेत्याकडे 220 कोटींची कॅश सापडल्यानंतर PM मोदींचा हसत टोला

Odisha IT Raids 220 Crore: 9 कपाटं भरुन 500, 200, 100 रुपयांच्या नोटा काँग्रेस खासदाराच्या या कंपनीच्या ऑफिसमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीदरम्यान सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Dec 9, 2023, 10:13 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा डंका; जगभरात ठरले सर्वात लोकप्रिय नेते!

Global Leader Ranking:  पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) पुन्हा एकदा लोकप्रिय नेते ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या रँकिंगमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) लोकप्रिय नेते ठरले होते.

Dec 9, 2023, 08:00 AM IST

Chandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा

Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी 

 

Dec 7, 2023, 08:42 AM IST
Sindhudurga PM Modi attending Neavy Programme PT9M52S

PM Modi in Sindhudurg | नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी कोकणात

PM Modi in Sindhudurg | नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी कोकणात 

Dec 4, 2023, 06:05 PM IST