दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात : मोदी
आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात नसून दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात आहोत, असे ठणकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Dec 4, 2016, 12:51 PM ISTहार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात
दोन दिवसीय हार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात झाली आहे. आशिया खंडात शांती, परस्पर सहकार्य आणि अफगाणिस्तानातली परिस्थिती, या मुद्द्यांवर, या सम्मेलनात चर्चा होणार आहे. यासोबतच दहशतवाद आणि काश्मीरमधल्या नगरोटा हल्ल्यावरुन पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनिती, या बैठकीतून भारतानं आखली आहे. दरम्यान संम्मेलनाला आलेल्या सदस्यांनी सुप्रसिद्ध सुवर्णमंदिराला संध्याकाळी भेट दिली. तसंच जालियनवाला बागलाही या शिष्टमंडळानं भेट दिली.
Dec 3, 2016, 11:06 PM ISTनोटबंदीवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 09:02 PM ISTगरिबांना धोका देणारे जेलमध्ये जाणार - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय.
Dec 3, 2016, 04:07 PM ISTनोटाबंदीनंतर मोठी कारवाई, 27 बँक अधिकारी निलंबित
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर बँक तसेच एटीएमसमोर लोकांच्या मोठ्या रांगा आहेत. यातच 31 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुदत असल्याने अनेकजण काळा पैसा पांढरा करण्याच्या मागे लागलेत. मात्र यावर सरकारची कडी नजर आहे.
Dec 3, 2016, 02:47 PM ISTया मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये.
Dec 3, 2016, 01:47 PM IST13, 860 कोटींचा काळा पैसा जाहीर करणारा गुजरातचा व्यापारी गायब
अहमदाबादमधील एका व्यक्तीने आपल्याकडे तब्बल 13 हजार 820 कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचा दावा केलाय. गुजरातमधील एका व्यापाऱ्याने खुद्द हा दावा केलाय.
Dec 3, 2016, 11:04 AM ISTइशांत शर्माने घेतली पंतप्रधानांची भेट, दिले लग्नाचे निमंत्रण
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा येत्या 9 डिसेंबरला विवाहबंधनात अडकतोय. बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह हिच्याशी त्याचा विवाह होणार आहे.
Dec 3, 2016, 08:34 AM ISTनोटाबंदीनंतर... ११०० रुपयांत पार पडला विवाहसोहळा!
सरकारने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशातील सर्वच स्तरातून समर्थनाचे अथवा विरोधाचे सुर उमटू लागले आहेत.
Dec 2, 2016, 09:55 PM ISTलेडीज स्पेशल - सोने व्यापाऱ्यांमध्ये निर्णयाबाबत नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 04:30 PM ISTलेडीज स्पेशल: विवाहित महिलांकडच ५०० ग्रॅम सोन वैध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 04:28 PM ISTलेडीज स्पेशल - सोने बाळण्याबाबत महिलांच्या संमिश्र प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 04:28 PM ISTवंशपरंपरागत, घोषित सोन्यावर कर नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:45 PM ISTटोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच नुकसान
टोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच नुकसान
Dec 2, 2016, 03:20 PM IST500 रुपयांच्या बदल्यात मिळणार 600 रुपये
नोटाबंदीदरम्यान बँका तसेच एटीएमच्या बाहेर मोठ्याल्या रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. काही लोकांकडे अजूनही 500 रुपयांच्या नोटा आहेत ज्या ते बदलू शकत नाहीयेत.
Dec 2, 2016, 10:57 AM IST