पंतप्रधान मोदी आणि माजी पंतप्रधान वाजपेयींचा हा व्हिडिओ व्हायरल
एक खूपच जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हाय़रल होतोय. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गळाभेट घेतांनाचा हा व्हिडिओ आहे.
Nov 30, 2016, 04:00 PM ISTजनधन खात्याबाबत रिर्झव्ह बॅंकेचा मोठा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 03:48 PM ISTनिवडणुकीवर होणार नोटबंदीचा हा परिणाम
केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या मुद्द्यावरून देशात मोठ्याप्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम राजकीय पक्षांवर आणि आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीवर देखील दिसणार आहे.
Nov 29, 2016, 08:32 PM ISTपंतप्रधान मोदी आणि २२ इतर नेते होते यांच्या निशान्यावर
एनआयएने मदुरै येथून आणखी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ज्यांचा संबंध मैसूर ब्लास्ट प्रकरणाशी असल्याचा सांगितला जातंय. हे दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २२ नेते या दहशतवाद्यांच्या निशान्यावर होते. श्मशुद्दीन आणि मोहम्मद आयूब असं हे या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत.
Nov 29, 2016, 04:54 PM ISTबापरे ! तर ही असेल पंतप्रधान मोदींची पुढची मोठी घोषणा ?
पंतप्रधान मोदींचा पुढचा मोठा निर्णय
Nov 29, 2016, 03:27 PM ISTखात्यांची माहिती देण्याचे मोदींचे खासदारांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 02:13 PM ISTनोटाबंदीनंतर तीन दिवसांत एक लाख आयफोनची विक्री
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र तुम्हाला माहीत आहे का मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर आणखी कशाची विक्री वाढली?
Nov 29, 2016, 10:04 AM ISTटॅक्सी ड्रायव्हरच्या जनधन खात्यात जमा झाले तब्बल 9800 कोटी रुपये
सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नोटांसाठी लोक त्रस्त झालेत. यातच तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये आले तर काय कराल? पंजाबमधील एका टॅक्सी ड्रायव्हरसोबत असेच काहीसे घडलेय.
Nov 29, 2016, 08:40 AM ISTनोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर
केंद्र सरकारने बंदी आणलेल्या 500 आणि एक हजारांच्या नोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर असल्याचे आणखी एका प्रकरणावरून पुढं आलंय.
Nov 28, 2016, 08:57 AM ISTभारत बंद संदर्भातील एक फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल
नोटबंदीविरोधात आज विरोधकांनी भारत बंदची घोषणा दिली आहे. मोदी सरकारने घेतलेल्या अचानक नोटबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. नोटबंदीच्या मुद्द्यावर संसेदत देखील मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. दोन्ही सभागृहांचं कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आलं. मोदी सरकारतच्या या निर्णयाचं अनेकांकडून कौतूक होतंय तर काही जन याच्या विरोधात आहेत. भारत बंदला इतका प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्ट दिसतंय. यासंबंधितच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतोय. ज्यामध्ये भारत बंदचा विरोध करत दुकानदाराने एक फलत दुकानावर लावलं आहे.
Nov 28, 2016, 08:30 AM ISTनोटाबंदीमुळे भारत यशस्वी होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 04:31 PM ISTअकोल्यातील हॉटेल मालकाचे मोदींकडून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 04:30 PM IST५०० रुपयाच्या नोटा का नाही मिळत, जाणून घ्या खरं कारण
नोटबंदीनंतर देशात पैशाची मोठी खळबळ माजली आहे. तसेच एटीएममध्ये देखील २००० च्या नोटा मोठ्याप्रमाणावर मिळत आहेत. परंतु ५०० रूपयांच्या नोटांची चणचण निर्माण झाली आहे.
Nov 26, 2016, 07:09 PM ISTपासवर्ड श्रीमंतीचा - ट्रेडिंग तज्ज्ञ शशांक रावले, २६ नोव्हेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 05:16 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयाचे रतन टाटांकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:16 PM IST