राज्यघटनेत देशातील समस्येचे निराकरण करण्याची क्षमता : पंतप्रधान
देशातील प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची शक्ती देशाच्या राज्यघटनेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
Nov 26, 2017, 11:36 PM ISTपुन्हा येत आहे टाटाची नॅनो, पेट्रोलशिवाय धावणार रस्त्यावर
तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात स्वस्त कार 'टाटा नॅनो' (Nano) पुन्हा येत आहे.
Nov 23, 2017, 04:06 PM ISTONGCसाठी घर बसल्या करा 'हे' काम, मिळेल १० लाख रुपयांचं बक्षीस
मोदी सरकारने युवकांसाठी एक नवी आकर्षक स्कीम सुरु केली आहे. या योजनांच्या माध्यमातुन तुम्ही चांगली कमाई करु शकता
Nov 18, 2017, 03:52 PM ISTअभिनेता राहुल रॉय याचा भाजपमध्ये प्रवेश
बॉलिवूडचा आशिकी बॉय अभिनेता याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Nov 18, 2017, 03:34 PM ISTप्रजासत्ताक दिनी मोदींनी आशियान देशांच्या नेत्यांना केलं आमंत्रित
जगात भारताची वाढत असलेली ताकद यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसून येईल. आशियान देशांना पंतप्रधान मोदींनी आमंत्रण दिलं आहे.
Nov 15, 2017, 04:34 PM IST..तर मोदींना देशात थारा असणार नाही: उद्धव ठाकरे
गुजरात काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 सभा घेतल्या. एवढं करूनही गुजरात हरले तर मोदींना देशात थारा असणार नाही, असा हल्लाबोव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत केला.
Nov 15, 2017, 03:58 PM ISTपंतप्रधान मोदींनी घेतली जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट
फिलीपीन्समध्ये सुरु असलेल्या आशियाई देशांच्या समिटचा आज तिसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदींनी वियतनामचे पंतप्रधान गुएन शुन फुक आणि जपानते पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली.
Nov 14, 2017, 09:33 AM ISTगुजरात निवडणुकीवर नीतीश कुमारांनी केलं भाकीत
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुजरात निवडणुकांबद्दल मोठा अंदाज वर्तवला आहे. पुढील महिन्यामध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी नीतीश कुमार यांनी हा अंदाज वर्तवला आहे.
Nov 13, 2017, 05:14 PM ISTपंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक
आशियाई देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मनिलामध्ये पोहोचले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. रविवारी, पंतप्रधान मोदींनी अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली. ज्यात अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे.
Nov 13, 2017, 10:19 AM ISTकोलकाता | बांगलादेशसोबत मैत्रीचा नवा बंध
PM Modi Kolkatta CM And Bangladesh CM Showing Green Flag To Maitri Express Joining Two Countries
Nov 9, 2017, 11:46 PM ISTमोदी सरकार देणार २ लाखांचं बक्षीस, घर बसल्या करावं लागणार 'हे' काम
८ नोव्हेंबर २०१६ साली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली
Nov 9, 2017, 12:41 PM ISTनोटबंदीनंतर आता सरकार याविरोधात उचलणार पुढचं पाऊल
नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. 8 नोव्हेंबर हा दिवस काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काळा दिवस म्हणून साजरा करण्याची तयारी केली आहे. तर सरकार सरकारमधील इतर पक्षांनी 'अँटी ब्लॅक मनी' दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच पंतप्रधान मोदी नोटबंदीनंतरचं एक वर्ष आणि पुढची रणनीती याबाबत 8 नोव्हेंबरला मोठी घोषणा करण्याची तयारी करत आहे.
Nov 7, 2017, 09:17 AM ISTभारतीय युवकाचे मोदींना पत्र, पाकिस्तानात भूकंप
एका भारतीय युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पाकिस्तानात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. या युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भविष्यवाणी वर्तवली आहे की, २०१७च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये हिंद महासागरात भूकंप आणि त्सुनामी येणार आहे.
Nov 5, 2017, 07:12 PM ISTहिमाचल प्रदेश | कॉंग्रेस मैदान सोडून पळाला - नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 06:05 PM ISTनवी दिल्ली | जागतिक बॅंकेच्या अहवालावरून मोदींची विरोधकांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 02:45 PM IST