'इन्फोसिस' कर्मचारी तरुणीच्या मारेकऱ्याचा फोटो जाहीर
काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणीला आयटी प्रोफेशनल तरुणीची सकाळी अनेक लोकांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली होती.
Jun 30, 2016, 04:29 PM ISTत्या फोटोवर प्रियांका भडकली, पुन्हा शेअर केला तसाच फोटो
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं मॅक्सिम इंडिया या मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं. प्रियांका चोप्रानं हा फोटो ट्विटरवरून शेअर केला होता.
Jun 23, 2016, 07:34 PM ISTशेन वॉर्न पुन्हा वादात, महिलेसोबतचा किसिंगचा फोटो व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न पुन्हा वादात अडकला आहे. शेन वॉर्नचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
Jun 19, 2016, 10:15 PM ISTफोटो : मुंबईतल्या माटुंग्यात घ्या नर्मदा परिक्रमेचा अनुभव!
मुंबईमध्ये राहून तुम्हाला नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्यायचाय? अमर कंटक ते भरूच असा प्रवास करायचाय? तोदेखील एका पुलाखाली?
Jun 17, 2016, 02:06 PM ISTलिंगाचा फोटो पाठवणाऱ्याला महिलेचं कडक उत्तर
ही बातमी प्रत्येक महिलेसाठी महत्वाची आहे. या बातमीचा विषय तुम्हाला अश्लील वाटेल, पण अश्लीलता पसरवून महिलांना त्रास देणाऱ्यांसाठी ही सणसणीत कानाखाली आहे.
Jun 15, 2016, 09:32 PM ISTबिकनीतल्या फोटोवर आलेल्या कमेंटमुळे नेहा धुपिया भडकली
सुट्टी एन्जॉय करत असलेल्या नेहा धुपियानं समुद्रावरचे तिचे बिकनीमधले काही फोटो सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Jun 12, 2016, 09:14 PM ISTया एका फोटोमुळे केली फोटोग्राफरने आत्महत्या
अनेकदा जीवनात असे काही प्रसंग येतात ज्या कितीही प्रयत्न केले तरी विसरता येत नाही. असंच काही घडलं आहे एका प्रसिद्ध छायाचित्रकाराच्या बाबतीत. केविन पार्टर या फोटो जर्नलिस्टने मार्च १९९३ मध्ये साऊथ सुडानमध्ये जाऊन फोटोशूट केलं. पण ही दुख:दायक परिस्थिती पाहून या फोटोग्राफरने ३ महिन्यात आत्महत्या केली.
Jun 7, 2016, 03:57 PM ISTअॅमेझॉनविरोधात नेटीझन्सची मोहीम
वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या अॅमेझॉन या वेबसाईटवर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल नेटवर्किंगवर मोहीम सुरु झाली आहे.
Jun 6, 2016, 07:05 PM ISTआर्यन खान-नव्या नवेली पुन्हा एकत्र
शाहरुख खानचा मुलगा आणि बिग बींची नात नव्या नवेलीच्या मैत्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.
May 30, 2016, 06:47 PM ISTहनीमूनला गेलेल्या बिपाशा-करणनं शेअर केले फोटो
नुकतच लग्न झालेले बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोव्हर मालदीवमध्ये हनीमूनला गेले आहेत.
May 16, 2016, 04:25 PM ISTरैनानं ट्विट केले मुलीचे फोटो
टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाला कन्यारत्न झाले आहे.
May 15, 2016, 08:53 PM ISTफोटो : सलमानच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब
बऱ्याच दिवसांपासून दबंग स्टार सलमान खान आणि लुलियाच्या नियोजित लग्नाच्या बातम्या तुमच्या कानावर पडल्या असतील. पण, या बातम्यांवर शिक्कामोर्तब करणारा एक फोटो समोर आलाय.
May 12, 2016, 12:16 PM ISTबिपाशानं शेअर केला हनीमूनचा फोटो
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर यांचं लग्न झालं आहे. लग्नानंतर हे दोघं मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत.
May 11, 2016, 09:34 PM ISTशिवाजी महाराजांचं मूळ चित्र स्वराज्यात
हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवरायांचं अस्सल खरं चित्र महाराष्ट्रात परत आणण्याची मोहीम पुण्याचे मालोजीराव जगदाळे या तरूणाने फत्ते केली आहे.
May 4, 2016, 09:27 PM IST