मालदीव: नुकतच लग्न झालेले बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोव्हर मालदीवमध्ये हनीमूनला गेले आहेत.
करण आणि बिपाशानं मालदीवमधले त्यांचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बिपाशा बसूचा बिकनीमधला हा फोटो आहे.
30 एप्रिलला या दोघांचं पारंपारिक बंगाली पद्धतीनं लग्न झालं. या लग्न सोहळ्याला दोघांच्या कुटुंबातले आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. तर त्याच दिवशी बॉलीवूडच्या कलाकारांसाठी आणि सेलिब्रिटींसाठी रिसेप्शनही ठेवण्यात आलं होतं.