पाणीगळतीचा फोटो काढा आणि ५०० रुपये मिळवा
पाणीगळतीचा फोटो काढा आणि ५०० रुपये मिळवा
Sep 21, 2015, 11:06 AM ISTनग्न सायकलस्वारांमध्ये लग्नाचं फोटोसेशन
युरोपातील रोझ आणि ब्लेअर या जोडप्याच्या लग्नाच्या निमित्ताने, तीन हजार नग्न सायकल स्वारांनी त्याच्या बाजूला रस्त्यावर फोटोग्राफी केली.
Sep 2, 2015, 07:42 PM ISTफोटो: लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात
Jul 24, 2015, 01:01 PM ISTपुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर दरड कोसळून तिघांचा मृत्यू
Jul 19, 2015, 04:09 PM ISTबिग बींनी केले असे फोटो शेअर, तुम्हीही कराल आत्मपरिक्षण
बिग बी अमिताभ बच्चन हे ट्विटरवर खूप अॅक्टीव असणाऱ्या सेलिब्रिटीपैकी एक आहेत. त्यांनी आज सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटाला असे काही फोटो शेअर केले त्याने तुम्हांला आत्मपरिक्षण करणे भाग पडेल.
Jul 8, 2015, 06:40 PM ISTया फोटोत लपलंय एक भीषण वास्तव
या फोटोत एक भीषण वास्तव लपलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. हा फोटो जेव्हा तुम्ही नीट पाहाल तेव्हा लक्षात येईल, महिलेच्या डाव्या हाताजवळ एक तान्हं बाळ आहे, हे रस्ते अपघाताचं एक भीषण वास्तव आहे. हा फोटो पाहून कुणालाही वाटेल या तान्ह्यासाठी या मातेला जीवनदान मिळो.
Jul 5, 2015, 05:41 PM ISTमोदींचे वादग्रस्त फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या युवकाला अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वादग्रस्त छायाचित्र अपलोड करणाऱया युवकाला अटक करण्यात आली आहे, फेसबुकवर बनावट खाते तयार करून वादग्रस्त फोटो या युवकाने अपलोड केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
Jun 24, 2015, 06:24 PM IST'मनू'च्या बर्थ डे पार्टीला तनूसह अनेक सेलिब्रिटींची हजेरी!
Jun 3, 2015, 02:07 PM ISTIPL 2015 फायनल: मुंबईच सुपर किंग!
May 25, 2015, 10:05 AM ISTझी एक्सक्लुझिव्ह :...अशी आहे अंबानींची नवी कोरी बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू!
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यात काय साम्य आहे? तर दोघांकडेही बुलेटप्रुफ आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अशी खास बीएमडब्ल्यू कार आहे. भारतात केवळ मोदी आणि अंबानी यांच्याच ताफ्यात असलेली ही आलिशान महागडी कार आहे तरी कशी... पाहुयात...
May 20, 2015, 12:00 PM IST...असा करा तुमचा फेसबुक प्रोफाईल फोटो सुरक्षित!
'फेसबुक'च्या मदतीनं एखाद्याच्या प्रायव्हसीचा भंग झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्यात. याच सोशल वेबसाईटवर तुमचे प्रोफाईल फोटो आणि अल्बममधले इतर फोटोही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.
May 15, 2015, 08:54 AM ISTसॅमसंगच्या आगामी स्वस्त स्मार्टफोन 'Z1'चे फोटो लीक
स्मार्टफोन उत्पादन जगतातील नंबर-1 कंपनी सॅनसंगच्या एंन्ट्री लेव्हल स्मार्टफोन 'Z2'चे फोटो लीक झाले आहेत. हा फोन पुढील काही महिन्यांत बाजारात येणार होता. हा फोन 'टायझन' ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड आहे.
May 7, 2015, 02:58 PM IST...हा फोटो नेपाळचा नाही, तर ही आहे यामागची खरी कहाणी!
...याच दरम्यान, एका चिमुकल्याचा आणि त्याला घट्ट बिलगून बसलेल्या त्याच्या बहिणीचा फोटोही वायरल झाला.
May 6, 2015, 08:26 PM IST