बिपाशानं शेअर केला हनीमूनचा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर यांचं लग्न झालं आहे. लग्नानंतर हे दोघं मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत.

Updated: May 11, 2016, 09:34 PM IST
बिपाशानं शेअर केला हनीमूनचा फोटो title=

मालदीव: बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर यांचं लग्न झालं आहे. लग्नानंतर हे दोघं मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत. मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यांवर हे दोघं आपलं हनीमून एन्जॉय करत आहेत. 

बिपाशा बासूनं इन्स्टाग्रामवर मालदीवच्या समुद्रावरचा तिचा हॉट फोटो शेअर केला आहे. यावेळी तिनं करणचे आभार मानले आहेत, तसंच आम्ही दोघं भाग्यवान असल्याचंही बिपाशा म्हणाली आहे.