25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच शाहरुख-आमीरनं एकत्र फोटो काढला

आमिर खान आणि शाहरुख खाननं 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एकत्र फोटो काढला आहे.

Updated: Feb 11, 2017, 09:17 PM IST
25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच शाहरुख-आमीरनं एकत्र फोटो काढला  title=

मुंबई : आमिर खान आणि शाहरुख खाननं 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एकत्र फोटो काढला आहे. शाहरुख खाननं हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखत आहे पण पहिल्यांदाच एकत्र फोटो काढत आहे, असं शाहरुख म्हणाला आहे. या फोटोमध्ये आमिर खान त्याच्या थग्स ऑफ हिंदूस्तान या चित्रपटाच्या लूकमध्ये दिसत आहे.