pension

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन खासगी बँकांमध्ये जमा करण्यास परवानगी

सरकारी कर्मचाऱ्यांची (Government employees) पगार आणि पेन्शन(salaries and pensions) खासगी बँकांमध्ये (private banks) जमा करता येणार आहे.  

Jan 21, 2021, 11:24 AM IST

'सोनियांच्या नावाने शपथ घेणारे आणीबाणीतल्या आंदोलकांना पेन्शन कशी देणार?', भाजपची टीका

राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारने मागच्या फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला.

Aug 1, 2020, 03:36 PM IST

महाविकासआघाडी'कडून फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द

महाविकासआघाडी सरकारने याआधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे.

Jul 31, 2020, 08:46 PM IST

केंद्र सरकारची मोठी भेट, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचार्‍यांची चिंता मिटणार

सरकारी कर्मचाऱ्यांची (Govt Employees) सर्वात मोठी चिंता असते ती निवृत्तीनंतर पेन्शन (Pension) मिळण्याची.  

Jul 28, 2020, 09:17 AM IST

पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना १० लाख

पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना १० लाख देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  

Jul 11, 2020, 07:30 AM IST

अरेरे! पेन्शनच्या पैशांसाठी १०० वर्षांच्या आजींना खाटेवरुन खेचत बँकेत नेण्याची वेळ

या प्रकरणी बँक मॅनेजरला निलंबित करण्यात आलं आहे.

Jun 16, 2020, 07:45 PM IST

EPFOचा मोठा दिलासा, आता ६५ लाख लोकांना थेट मिळणार लाभ

निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन (pension) मिळवण्यासाठी हयात (life certification) असल्याचा दाखला द्यावा लागतो.  

Jun 12, 2020, 11:27 AM IST

पेन्शनमध्ये २० टक्के कपात? अर्थखात्याकडून स्पष्टीकरण

लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

 

Apr 19, 2020, 06:11 PM IST

अरूण जेटली यांच्या कुटुंबियांनी नाकारली पेन्शन

24 ऑगस्ट रोजी अरूण जेटली यांचे निधन 

Oct 1, 2019, 11:33 AM IST

PF धारक कर्मचाऱ्यांनाही लवकरच ३००० रुपयांची पेन्शन

असंघटित क्षेत्रासाठी वयाच्या साठीनंतर ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला.

Feb 4, 2019, 06:00 PM IST

एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्याचे हे आहेत फायदे

एनपीएस म्हणजेच 'नॅशनल पेन्शन योजना' ही अनेक अर्थाने फायदेशीर आहे.

Dec 18, 2018, 02:56 PM IST

पेन्शनमध्ये वाटा न दिल्यानं मुलानं केली आई-बापाची हत्या

मुख्य आरोपी अवधेश हत्येनंतर फरार आहे

Jul 19, 2018, 04:08 PM IST