चांगली बातमी! निवृत्तीचं वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार? सरकारने तयार केली योजना
देशात निवृत्तीचं वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू होणार?
Jul 20, 2022, 09:58 PM ISTGood News! निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार! जाणून घ्या सरकारच्या नवीन योजनेबाबत
सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
Jul 7, 2022, 08:19 PM ISTFact Check | सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार?
केंद्रानं जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं लाखो कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.
Jun 3, 2022, 10:36 PM ISTतुमच्या PF खात्यावर 1 एप्रिलपासून लागणार टॅक्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती
PF खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार आता केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदे लागू करणार आहे.
Feb 20, 2022, 08:54 PM ISTEPF खात्यातुन पैसे काढणं म्हणजे 15 लाख 33 हजाराचं नुकसान, कसं जाणून घ्या यामागील गणित
ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या काळात लोकांनी जास्तीत जास्त निधी काढला. 2021 मध्ये 71 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे EPF खाते बंद केले.
Feb 14, 2022, 08:54 PM ISTपगारदार वर्गाला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते मोठी घोषणा
आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.
Feb 11, 2022, 06:46 PM ISTजन धन खातेधारकांनाही मिळणार 3000 रुपये पेन्शन; केंद्र सरकारची जबरदस्त योजना
Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: असंघटित क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा देण्यासाठी मोदी सरकारची विशेष योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना होय. या योजनेतून आतापर्यंत 45 लाखांहून अधिक लोक सामील झाले आहेत.
Feb 10, 2022, 04:05 PM ISTGood News : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 8500 रुपयांची वाढ! कसं ते जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
Feb 9, 2022, 04:35 PM ISTBudget 2022 : बजेटमध्ये पेन्शनधारकांसाठी खूशखबर! इतके पैसे वाढू शकतात
Union Budget 2022 : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण संसदेत सादर करतील. त्यासाठीची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पेन्शनबाबत ज्येष्ठांच्या नजरा यंदाच्या अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत.
Jan 28, 2022, 11:28 AM ISTनववर्षानिमित्त आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची वृद्ध नागरिकांसाठी मोठी घोषणा
नवीन वर्षाच्या निमित्ताने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण
Jan 1, 2022, 08:20 PM ISTPM Kisan: किसान योजनेत पैशांचा पाऊस! आता दर महिन्याला मिळणार इतकी रक्कम, लवकर करा हे काम
योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा शासनाचा उद्देश आहे
Dec 2, 2021, 11:04 AM ISTVIDEO | पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी
Mumbai Good News For Pensioners Govt Launches Unique Face Recognition Technology
Nov 30, 2021, 07:35 PM ISTVideo : पेन्शनधारकांसाठी केंद्राची नवी सुविधा
68 Lakh Pension Holder will Get Special Service
Nov 30, 2021, 10:00 AM ISTPension Rule | आई-वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ मुलांना मिळते पेन्शन; जाणून घ्या नियम
जर तुम्ही किंवा तुमचे पालक कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे.
Nov 16, 2021, 03:24 PM IST