तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळत असतील तर हे सर्टिफिकेट जवळ ठेवा, नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते
सेवेतून निवृत्तीनंतर निवृत्तीवेतनधारकांनी हे सर्वात महत्त्वाचे काम करा.
Nov 11, 2021, 01:35 PM ISTLIC चा जबरदस्त प्लॅन! थेट 40 व्या वर्षापासून घ्या 50 हजारापर्यंतच्या पेंशनचा फायदा; जाणून घ्या
LIC Saral Pension Yojana : एलआयसीच्या या योजनेत पैसे गुंतवणूक करून पेंशन मिळवण्यासाठी 60 व्या वर्षापर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. आता तुम्हाला 40 व्या वर्षीच पेशन मिळू शकते.
Oct 27, 2021, 12:56 PM ISTशेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार 3000 रुपये पेंशन; फक्त करावे लागणार हे काम
पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत देशातील लहान-सिमांत शेतकऱ्यांना म्हातारपणात मदत म्हणून महिन्याला 3000 हजार रुपयांची रक्कम मिळू शकते
Oct 10, 2021, 02:46 PM ISTLICची ही योजना नव्हे तर वरदान.... एकदाच पैसे जमा करा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा
सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदा प्रीमियम भरावा लागेल. मग तुम्हाला आजीवन पेन्शन मिळेल.
Oct 9, 2021, 08:52 PM ISTAtal Pension Yojana | रोज वाचवा फक्त 7 रुपये अन् दरमहा मिळवा 5 हजार; योजनेबाबत वाचा
जर तुम्ही निवृत्ती आणि भविष्याचे नियोज करीत आहात. तर अटल पेंशन योजना ही सरकारकडून चालवण्यात येणारी योजना तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते.
Aug 6, 2021, 10:17 AM ISTAtal Pension Yojana अंतर्गत दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये, पण कसे? लगेच माहित करुन घ्या.
ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते कोणत्याही बँकेला भेट देऊन किंवा पोस्ट ऑफिसच्या मदतीने...
Jul 31, 2021, 03:24 PM ISTPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर
शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी आणि सुरक्षित वृद्धपकाळासाठी सरकारने पेंशन सुविधा पीएम शेतकरी मानधन योजना सुरू केली आहे.
Jul 25, 2021, 09:32 AM ISTपगार, पेन्शन आणि EMI चे नियम 1 ऑगस्टपासून बदलणार...RBI कडून लोकांना मोठा फायदा
जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत धोरण आढावा घेताना या Nach प्रणालीसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.
Jul 24, 2021, 06:38 PM ISTपगार, पेंशन, EMI च्या नियमांमध्ये RBI ने केले मोठे बदल; 1 ऑगस्टपासून होणार लागू
पगार, पेंशन आणि EMI पेमेंटसारख्या गरजेच्या ट्रान्जॅक्शनसाठी आता तुम्हाला कामकाजाच्या दिवसांसाठी थांबण्याची गरज असणार नाही
Jul 23, 2021, 11:14 AM ISTतुमच्या गुंतवणूकीवर आई-वडीलांना मिळू शकते आजीवन पेंशन; EPFO चा हा नियम जाणून घ्या
EPFO ची पेंशन स्कीम अनुसार, जर नोकरी करताना नोकरदाराचा मृत्यू झाला, तसेच ती व्यक्ती आई-वडीलांचा एकमेव अधार असल्यास EPS -95 नियमाच्या अंतर्गत त्यांना आजीवन पेंशन मिळते.
Jul 9, 2021, 05:50 PM ISTESIC Covid-19 Relief Scheme:कोरोनाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मिळणार मासिक पेंशन
ESIC covid 19 Relif Scheme जगभरात कोविड 19 च्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. एम्प्लॉय स्टेट इंश्योरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ESIC ने नुकतेच कोविड रिलिफ योजनेला मंजूरी दिली आहे.
Jun 21, 2021, 05:21 PM ISTPM SYM : फक्त 55 रुपये महिना जमा करा; 36 हजार रुपये पेंशन मिळवा. येथे करा अप्लाय
प्रत्येकाला आपल्या येणाऱ्या भविष्याची चिंता असते. परंतु अनेक वेळा भविष्याची आर्थिक गणितं बसवणं कठीण होतं
Jun 19, 2021, 11:15 AM ISTदरमहा होईल 5000 रुपयांची बचत; करात सूट देखील मिळेल, आजपासून या योजनेत करा गुंतवणूक
आतापर्यंत लाखो आणि कोट्यवधी लोक केंद्राच्या या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेत तुम्ही सहभागी झालात तर आपले भविष्य केवळ सुरक्षितच होणार नाही तर आपण निवृत्तीवेतनासाठीही पात्र व्हाल.
Jun 7, 2021, 07:34 AM ISTदिवसाला फक्त 7 रुपयांची बचत करून मिळवा 5000 दरमहा उत्पन्न; जाणून घ्या सरकारची फायदेशीर योजना
अटल पेंशन योजना ही केंद्र सरकारकडून चालवण्यात येणारी एक यशस्वी योजना आहे.
May 13, 2021, 11:12 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन खासगी बँकांमध्ये जमा करण्यास परवानगी
सरकारी कर्मचाऱ्यांची (Government employees) पगार आणि पेन्शन(salaries and pensions) खासगी बँकांमध्ये (private banks) जमा करता येणार आहे.
Jan 21, 2021, 11:24 AM IST