पेन्शन मंजूर झाल्यामुळे माजी नौसैनिकांचा आनंदोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 07:49 PM ISTEPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
Aug 19, 2016, 04:55 PM ISTकेंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचं पेंशन वाढणार
केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता कमीतकमी ९००० रुपये पेंशन मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या नव्या शिफारशींनुसार सध्याच्या पेंशनमध्ये 157.14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
Aug 7, 2016, 06:09 PM ISTनिवृृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:13 PM ISTसेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पेन्शनचं टेन्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2016, 08:11 PM ISTसुरेश रैनाची फुकटेगिरी
भारतीय बॅट्समन सुरेश रैनाची फुकटेगिरी समोर आली आहे.
Feb 5, 2016, 07:22 PM ISTझी हेल्पलाईनमुळे मिटलं पेन्शनचं टेन्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 09:18 PM ISTखासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन
जर तुम्ही खासगी नोकरदार आहात तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेद्वारे आता खासगी नोकरदारांनाही रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार आहे.
Dec 5, 2015, 05:00 PM ISTआमदारांची भूक वाढतंच चाललीय, ही घ्या त्यांच्या मागण्यांची लिस्ट...
दरमहा ४०,००० रुपये एवढं पेन्शन घेणाऱ्या राज्यातील माजी आमदारांना सरकारकडून आणखी सुविधा हव्यात... एकीकडं सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी नाही... तर दुसरीकडं आधीच भरमसाठ पेन्शन घेणाऱ्या आमदारांची भूक अजून भागत नाहीय.
Aug 7, 2015, 09:29 AM ISTमाजी आमदारांना हव्यात अनेक सोयी-सुविधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2015, 09:45 PM ISTझी हेल्पलाईन : कधी मिळणार हिराबाईंना पेन्शन?
कधी मिळणार हिराबाईंना पेन्शन?
Jul 25, 2015, 09:22 PM ISTपंतप्रधान मोदींनी केला विमा आणि पेन्शन योजनेचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन सामाजिक सुरक्षा योजनांचा शुभारंभ केलाय. यावेळी, त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. या योजनांमध्ये एक पेन्शन योजना आहे तर दोन विमा योजनांचा समावेश आहे.
May 9, 2015, 07:43 PM ISTमाजी सैनिकांना दिलासा, पेन्शन मिळणार
देशाची सेवा करणा-या सैनिकांना राज्यातल्या सेवेनंतर बंद असलेली पेन्शन मिळू शकणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने माजी सैनिकांना दिलासा देणारा हा निर्णय जाहीर केला आहे.
Apr 30, 2015, 01:08 PM ISTव्हीआरएस घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अधिकार नाही
सरकारी कर्मचाऱ्याने स्वत: नोकरी सोडली तर त्याला पेंन्शनचा अधिकार असणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.
Apr 28, 2015, 07:17 PM ISTपेन्शनधारकांना 'आधार कार्ड'ची सक्ती
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे, कारण केंद्र सरकारच्या सर्व निवृत्त कर्मचा-यांना पेन्शन हवे असल्यास त्यांना आता आधार क्रमांक सक्तीचे केले आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपला आधार क्रमांक बॅँकेमध्ये द्यावा. अन्यथा त्यांना पेन्शन मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
Apr 7, 2015, 11:36 PM IST