penguin

राणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Mar 18, 2024, 12:14 PM IST

''पेंग्विनची गरज काय?'' शशांक केतकरनं पोस्ट केलेला बस स्टॉपवरील 'तो' फोटो का होतोय व्हायरल...

Shashak Ketkar Bus Stop Photo: शशांक केतकर आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असतो. त्यातून आता सध्या त्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यात तुम्हालाही तोच प्रश्न पडेल जो शशांकला पडला आहे. 

Jul 13, 2023, 04:53 PM IST

World Penguin Day निमित्त जाणून घ्या नर पेंग्विन मादीला दगड का बरं देतात...

Penguins... या पक्ष्यांसाठीसुद्धा एक खास दिवस आहे हे माहित होताच कमाल वाटतं ना? पण, या दिवस नेमका कशासाठी? तर या प्रजातीचा होणारा ऱ्हास आणि त्याबाबतच्या जनजागृतीसाठी. तुम्ही या Penguins बद्दल किती गोष्टी माहित करून घेण्याचा प्रयत्न केला?

 

Apr 25, 2023, 11:06 AM IST

भाजपला कमळाबाई म्हटल्याने आशिष शेलार भडकले, उद्धव ठाकरे यांना इशारा, म्हणाले तुमच्या पक्षाला...

आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा, शिवसेनेनंही दिलं प्रत्युत्तर

Sep 3, 2022, 03:45 PM IST

पक्ष्यांमध्ये लपलाय पेंग्वीन, तो तुम्हाला शोधून काढता आला, तर तुम्ही स्मार्ट आहात म्हणून समजा

ऑप्टीकल इल्जूजनचे फोटो हे असे फोटो असतात की, त्यांना तुम्ही जितकं समजून घेण्याचा प्रयत्न कराल तितकं ते तुम्हाला आणखी गोंधळात टाकतात. परंतु असे असले तरी, त्यांना शोधण्याचे चॅलेंज स्वीकारणे लोकांना फार आवडते.

Jul 21, 2022, 05:34 PM IST

राणीच्या बागेत 'पेंग्विन' टोळीचा 106 कोटींचा दरोडा, भाजपाचा गंभीर आरोप

दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत घोटाळ्याचे आरोप

Jan 20, 2022, 03:12 PM IST

'कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यवधींची उधळपट्टी?' नितेश राणेंचा महापौरांना सवाल

भाजप आमदार नितेश राणे यांनी पेंग्विनच्या खर्चाप्रकरणी प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहले आहे

Sep 16, 2021, 09:55 AM IST

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या नवजात पिल्लाचा मृत्यू

ही बातमी ऐकून प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

Aug 24, 2018, 05:56 PM IST

राणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म

२६ जुलै २०१६रोजी राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते.

Aug 16, 2018, 12:01 PM IST

भेटा राणीच्या बागेतल्या 'पेंग्विन्सच्या आई'ला...

प्राणी आणि पक्षांचे अनेक डॉक्टर्स तुम्ही पाहीले असतील पण आज आपण एका अशा पक्षीप्रेमी महीला डॉक्टरला भेटणार आहोत जो पक्षी मुळात आपल्या देशातलाच नाहीय चला तर मग भेटूयात पेंग्विनच्या डॉक्टर मधुमिता काळे यांना... 'दुर्गे दुर्घट भारी'मध्ये... 

Sep 22, 2017, 12:22 PM IST

पेंग्विन दर्शनासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी

भायखळाच्या जिजामाता उद्यानातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्ष शनिवारपासून सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. त्यानंतर पेंग्विनच्या दर्शनासाठी मुंबईकर राणीच्या बागेत मोठी गर्दी करतायत. 

Mar 19, 2017, 05:49 PM IST

सेल्फीपाठोपाठ आता पेंग्विन प्रदर्शनाच्या तारखेवरून राजकारण

मुंबईत सेल्फीपाठोपाठ आता पेंग्विन प्रदर्शनाच्या तारखेवरून राजकारण रंगलंय. पेंग्विन प्रदर्शनाचे उदघाटन 6 मार्चला करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र भाजप यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. 

Mar 3, 2017, 03:23 PM IST