pat cummins

पॅट कमिन्सला 20 कोटीत खरेदी केल्यानंतर इरफान पठाणने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. हैदराबादने तब्बल 20.50 कोटींमध्ये पॅट कमिन्सला विकत घेतलं आहे. 

 

Dec 19, 2023, 03:32 PM IST

पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू, लागली 'इतक्या' कोटींची बोली!

Most Expensive Players in IPL: पॅट कमिन्स (Pat Cummins) हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 20.50 कोटींमध्ये त्याला हैदराबादने आपल्या संघात सहभागी केलं आहे. 

 

Dec 19, 2023, 02:36 PM IST

IPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!

Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.

Dec 17, 2023, 10:50 PM IST

विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात अशी वागणूक, Video पाहून धक्का बसेल

ICC World Cup 2023 : आयससी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ही दमदार कामगिरी केली. या स्पर्धेनंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला. पण तिथे त्याला मिळालेली वागणूक पाहून धक्का बसेल. 

Nov 22, 2023, 02:34 PM IST

रिकी पॉटिंग, धोनीनंतर आता पँट कमिन्स, 2023च्या वर्ल्डकपमध्ये जुळून आला विचित्र योगायोग

2023च्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्यांदा नाव कोरलं आहे. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे 241 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आणि भारतीयांचे विश्वविजेता होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळवलं

Nov 20, 2023, 06:48 PM IST

'या' भारतीय क्रिकेटर्सवरुन ठेवा आपल्या मुलांची नावे

World Cup 2023: शुभमन कमी वयात प्रसिद्ध झाला आहे. याचे नाव तुम्ही मुलाला देऊ शकता.ईशान हे नाव देखील अनेक लहान मुलांना दिले जाते.आपल्या मुलाला श्रेयश अय्यरचे नाव देऊ शकता. जसप्रीतच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. तुम्ही आपल्या मुलाला जसप्रित नाव देऊ शकता. या लिस्टमध्ये युजवेंद्र नावदेखील येते. तुम्ही मुलाला युजवेंद्र नाव देऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलाला ऋषभ हे नाव देऊ शकता. 

Nov 19, 2023, 04:07 PM IST

World Cup Final: 'रोहित, विराट नाही तर हा खेळाडू आमच्यासाठी सर्वात धोकादायक'; ऑस्ट्रेलियन कॅप्टन चिंतेत

World Cup Final 2023 Pat Cummins On Most Dangerous Player: भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने-सामने

Nov 19, 2023, 12:20 PM IST
World Cup 2023 India VS  aus match security update Narendra Modi Stadium PT1M57S

World Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात

World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:20 PM IST
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium PT1M26S

World Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये

World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:05 PM IST

IND vs AUS : भारत कि ऑस्ट्रेलिया यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार? फोटोशूट झाला अन् मिळाले शुभ संकेत

IND vs AUS World Cup 2023 Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Nov 18, 2023, 05:07 PM IST

'भारतीय चाहत्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे'; पॅट कमिन्सचे फायनलआधीच मोठं विधान

World Cup 2023 Final AUS vs IND :  एकदिवसीय वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत भारतीय चाहत्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

Nov 18, 2023, 04:33 PM IST

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कोण जिंकणार वर्ल्ड कप? कशी आहे 'हिटमॅन'ची ग्रहस्थिती? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

IND vs AUS Final Win Prediction: ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलणार की भारत या विश्वचषकाचा शेवट विजयाने करणार? यावर प्रसिद्ध ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी  भविष्यवाणी केली आहे.

Nov 18, 2023, 11:51 AM IST

टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात

World Cup 2023 Final Umpire: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी असलेल्या अम्पायर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण फायनलसाठी असलेले अम्पायर हे टिम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत.

Nov 18, 2023, 10:53 AM IST

India vs Australia : वर्ल्ड कप फायनलमध्ये आश्विन खेळणार की नाही? Sunil Gavaskar यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणतात...

Ind Vs Aus World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये आर आश्विनला (R Ashwin) संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 17, 2023, 07:00 PM IST