pat cummins

IPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू

IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.

Mar 15, 2024, 06:39 PM IST

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादची जर्सी बदलली, नशीब बदलणार का?

सनरायझर्स हैदराबाद मागील हंगामात सर्वात अपयशी संघ होता. त्यामुळे आता (IPL 2024) जर्सीबरोबर सनरायझर्स हैदराबादचं नशीब बदलणार का? असा सवाल विचारला जातोय. 

Mar 7, 2024, 07:59 PM IST

IPL 2024 : निष्ठेला मोल नाही! दोनदा ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या मार्करमची काव्या मारनने का केली हकालपट्टी?

SunRisers Hyderabad New skipper : आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरणाऱ्या पॅट कमिन्सला (Pat Cummins) हैदराबादने कॅप्टन्सी सोपवली आहे.

Mar 4, 2024, 03:24 PM IST

IPL आधी मोठी उलथापालथ! 'सनरायझर्स'च्या कर्णधारपदी 2023 गाजवणाऱ्या अनपेक्षित चेहऱ्याची वर्णी

IPL 2024 Sunrisers Hyderabad Captain: 22 मार्चपासून इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वाची सुरुवात होणार आहे. काही महिन्यांपूर्वी या पर्वासाठीचा लिलाव पार पडला. यावेळेस सर्वाधिक बोली लागलेल्या एका क्रिकेटपटूचं नशीब पुन्हा फळफळलं आहे.

Mar 4, 2024, 12:09 PM IST

IPL 2024 : काव्या मारन करणार मार्करमचा 'गेम', टीम इंडियाच्या दुश्मानाला करणार SRH चा कॅप्टन!

Sunrisers Hyderabad captain in IPL 2024  : सनराझर्स हैदराबाद कॅप्टन ऍडन मार्करम (Aiden Markram) याला नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी पॅट कमिन्सकडे (Pat cummins) नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

Mar 2, 2024, 08:25 PM IST

ICC Awards : विराट कोहली वन डे क्रिकेटचा किंग, चौथ्यांदा पटकावला 'हा' बहुमान

ICC Awards : एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच किंग असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार विराट कोहलीला जाहीर झाला आहे. या शर्यतीत टीम इंडियाचेच मोहम्मद शमी आणि शुभमन गिल होते. 

Jan 25, 2024, 06:30 PM IST

बुमराह, शमी नाही तर 2023 मध्ये या भारतीय गोलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट, ICC ने जाहीर केली यादी

Most Wicket Taker Bowler in Test Cricket 2023 : सरत वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरलं. मानाची समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षात पार पडली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात आयसीसीच्या तीन ट्रॉफीवर नाव कोरलं.

Jan 2, 2024, 02:33 PM IST

PAK vs AUS : मोहम्मद रिझवानकडून रडीचा डाव! DRS घेतला अन् पोलखोल झाली, पाहा Video

Australia vs Pakistan : ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रिझवानने कमिन्सचा (Pat Cummins) बॉल हुकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या ग्लोव्हजला बॉल लागला. मात्र, रिझवानने  (Mohammad Rizwan) अंपायरच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. 

Dec 29, 2023, 03:57 PM IST

पॅट कमिन्सचं 70 कोटींचं आलिशान घर पाहिलं का? पाहा खास Inside Photos

Pat Cummins Lavish House: पॅट कमिन्सचं घरच 70 कोटींचं आहे

Dec 27, 2023, 08:01 AM IST

'...म्हणून SRH उतावळी झालेली'; 20.50 कोटींच्या बोलीवर कुंबळेचा No Nonsense रिप्लाय

IPL 2024 Auction Anil Kumble No Nonsense Response: आयपीएलच्या इतिसाहामध्ये पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला 20 कोटींहून अधिक बोली मिळाली. त्याच्यासाठी सनरायझर्स हैदराबादने मोजलेली रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Dec 23, 2023, 02:07 PM IST

चाहत्यांना 12 कोटी दिले असते तरी..; IPL 2024 चा लिलाव पाहून RCB वर संतापला क्रिकेटपटू

IPL 2024 Auction RCB Selection: इंडियन प्रीमिअर लीगच्या 2024 च्या पर्वासाठीचा लिलाव नुकताच दुबईमध्ये पार पडला. या लिलावामध्ये सर्वात सुमार कामगिरी आरसीबीने केल्याची चर्चा आहे.

Dec 23, 2023, 12:24 PM IST

आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कचा प्रत्येक चेंडू इतक्या लाखांना, सामान्य माणसाचा वर्षाचा पगारही तितका नाही

IPL 2024 : आयपीएलच्या नव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला दुबईत मिनी ऑक्शन पार पडलं. यावेळच्या लिलावात एकदिवसीय विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा दबदबा पाहिला मिळाला. एकट्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोन खेळाडूंवर 45 कोटी रुपये खर्च केले. 

Dec 21, 2023, 07:00 PM IST

पॅट कमिन्सवर तब्बल 20.5 कोटी उडवणाऱ्या काव्या मारनची एकूण संपत्ती पाहून डोळे फिरतील

IPL 2024 Auction Pat Cummins Kavya Maran Net Worth: ही तरुणी मागील अनेक वर्षांपासून अनेकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळातं.

Dec 19, 2023, 04:30 PM IST

'काव्या मारन सुंदर आहे पण तिला अक्कल नाही!' IPL Auction मधल्या एका निर्णयाने ती ट्रोल

IPL 2024 Auction Pat Cummins Kavya Maran Trolled: ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या खेळाडूवर लागली विक्रमी बोली. 

Dec 19, 2023, 03:50 PM IST