passengers

मुंबईकरांसाठी Good News! मोनोरेल थेट मेट्रो-3ला कनेक्ट होणार, मोनोच्या फेऱ्याही वाढणार

Mumbai Monorail: मोनोरेलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मोनोरेल थेट मेट्रोला कनेक्ट होणार आहे. 

 

Jan 2, 2025, 01:57 PM IST

South Korea Plane Crash: 'मी माझे अखेरचे शब्द...,' विमान दुर्घटनेआधी प्रवाशाचा कुटुंबाला मेसेज, 'आमच्या विमानाच्या पंख्यात...'

South Korea Plane Crash: अनेक प्रवाशांना विमानाच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाला येताना दिसल्या. तसंच यावेळी त्यांनी अनेक स्फोट ऐकले.

 

Dec 29, 2024, 04:12 PM IST

प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या दरात 60 ते 70 टक्क्यांनी घट

Affordable Food And Drinks At Airports Soon: विमानतळावर लवकरच स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला आहे. 

 

Nov 11, 2024, 08:05 AM IST

आता विमानातही वापरता येणार WiFi; नवा नियम तुमच्याच फायद्याचा

Flight rules change : विमानप्रवास करायचा म्हटलं की अनेकदा नियमांची लांबलचक यादीच समोर येते. अमुक गोष्टी करा, तमुक करूच नका असं या यादीच लिहिलेलं असतं.... 

 

Nov 5, 2024, 10:09 AM IST

धावत्या ट्रेनमध्ये मॉब लिन्चिंग! 11 वर्षाच्या मुलीला स्वतःच्या बर्थवर जागा दिली, आई बाजूला होताच...

चालू बलात्कार प्रकरणांमध्ये अजून एका घटनेची भर, मात्र या प्रकरणी त्याच क्षणी  गुन्हेगाराला किंमत चुकवावी लागली आणि जीव गमवावा लागला.  मुलीवर बलात्कार करणाऱ्याला, प्रवाशांनी बेदम चोप दिला . आधी मुलीशी प्रेमाने वागूननंतर खरे रंग दाखवले. मात्र लहान मुलीने आईला घडलेला प्रकार सांगताच ,गुन्ह्याचा खुलासा झाला. 

Sep 13, 2024, 06:40 PM IST

'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं

Mumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा.... 

 

Jun 27, 2024, 08:42 AM IST
Extra Buses for Passengers PT1M39S

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, TMT च्या 50 जादा गाड्या

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, TMT च्या 50 जादा गाड्या

May 31, 2024, 10:55 AM IST

धक्कादायक! प्रवाशांच्या जीवाशी खेळ; रेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा, 90 जण रुग्णालयात दाखल

Railway News Marathi: रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरुन मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीमुळे जवळपास 90 प्रवाशांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या प्रवाशांना उपचारासाठी विविध शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Apr 29, 2024, 09:35 AM IST

MSRTC: थांब्यावर एसटी थांबविली नाही तर..., एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

ST Mahamandal: प्रवाशाची सेवासाठी आणि गाव तिथे एसटी  या संकल्पनेतून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवा आणि सुविधांना प्राधान्य देत आल आहे. मात्र काही चालक गावातील लहान थांब्यांवर बस न थांबविता थेट पुढे निघून जातात. अशा चालकांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.  

Apr 18, 2024, 10:04 AM IST

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेल

Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही... 

 

Apr 15, 2024, 09:20 AM IST

Viral News : फ्लाईंग रोमान्स! प्रवाशांसमोर 4 तास कपलचे अश्लिल चाळे, Photos सोशल मीडियावर व्हायरल

Romantic Couple Viral : X वर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये कपलचे अश्लिल चाळे पाहिला मिळत आहे. युजर्सने म्हटलंय की, '4 तासांच्या फ्लाइटमध्ये मला काय पाहावे लागलं'

Apr 12, 2024, 09:34 AM IST