passengers

कोकण रेल्वेच्या प्रवाशांना डबलडेकरमध्ये नव्या सुविधा : रेल्वे बोर्ड

प्रोजेक्ट उत्कृष्ट आणि प्रोजेक्ट सक्षण याअंतर्गत या सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलीय.

May 27, 2018, 10:57 AM IST

पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलसाठी आता तिमाही, सामाही पास

वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे

May 27, 2018, 10:42 AM IST

एअर इंडियाचं विमान 'ओव्हरबूक', तिकीट असूनही प्रवाशांना रोखलं

या घटनेची विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही पृष्टी केलीय. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी चूक झाल्याचं मान्य केलं

May 25, 2018, 11:18 PM IST

नागपूर : ...आणि भाजप कार्यकर्त्यांना न घेताच ट्रेन मुंबईत आली

नागपूर : ...आणि भाजप कार्यकर्त्यांना न घेताच ट्रेन मुंबईत आली 

Apr 5, 2018, 11:35 PM IST

रिक्षा विहीरीत कोसळून भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू

तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक ऑटो रिक्षा चक्क विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा मुलांसह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४० ते ५० वर्षांच्या चार महिलांचाही समावेश आहे.

Mar 25, 2018, 10:28 PM IST

नाशिक | विमान सेवेला लागलेले ग्रहण अद्यापही कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 10:22 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात महत्वाची बातमी आणि खुशखबर

रेल्वे प्रवाशांसाठी आता खुशखबर आहे. कन्फर्म रेल्वे तिकीट आता हस्तांतर करता येणार आहे. 

Mar 10, 2018, 10:10 PM IST

नागपूर | पालिका बस कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 01:50 PM IST

रेल्वे पास धारकांची दादागिरी, प्रवाशांना होतेय मारहाण

रेल्वेच्या पास बोगीतून प्रवास केल्याने अनेकांना जबरदस्तीने उतरवून शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचे प्रकार पुढे आले आहेत.

Jan 30, 2018, 11:34 PM IST

नाशिक | मनमाड | गोदावरी एक्सप्रेस पासधारकांची गुंडगिरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 10:46 PM IST

मध्य रेल्वे : कल्याण ते कसारा 'जम्बो ब्लॉक', प्रवाशांची 'जम्बो' अडचण

 मध्य रेल्वेने प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता कल्याण ते कसारा जंबो ब्लॉक घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा ब्लॉक गुरूवारी घेतला जाणार आहे.

Jan 17, 2018, 04:51 PM IST

एसी लोकलमुळे रेल्वेला आर्थिक गारवा

एसी लोकलने केली भरघोस कमाई

Jan 3, 2018, 06:32 PM IST